Corona virus : राज्य शासनाने परभणी जिल्ह्याचा तिसऱ्या गटात समावेश केला आहे. परिणामी कोरोनाच्या अनुषंगाने जिल्ह्यात निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...
परभणी शहरातील दर्गा रोड भागात एका व्यक्तीने गोळीबार केल्याची घटना २४ जून रोजी दुपारी २.३० च्या सुमारास घडली होती. या घटनेनंतर गोळीबार करणाऱ्या व्यक्तीच्या घरासमोर जाऊन ६ जणांनी त्याच्यावर तलवारीने हल्ला केला. ...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी प्रशासनाला २१ जून रोजी निवेदन सादर केले होते. मात्र, यातील मागण्या पूर्ण न झाल्याने शुक्रवारी सकाळी ११ वाजता वसमत रोडवरील काळी कमान येथे पदाधिकाऱ्यांनी रास्तारोको आंदोलन केले ...