सर्वोच्च न्यायालयाने घनकचऱ्याच्या व्यवस्थेवरून राज्य सरकारला बांधकाम परवाने बंद करण्याचे आदेश दिले असताना परभणी शहरात मात्र नागरिकांनीच बांधकाम परवाना घेण्याकडे गेल्या महिनाभरापासून पाठ फिरविली असल्याचे समोर आले आहे़ ...
मागासवर्गीय प्रवर्गासाठी राखीव असलेल्या जागेवर निवडून आलेल्या; परंतु, शासनाने ठरवून दिलेल्या विहित मुदतीत जात पडताळणी प्रमाणत्र सादर न करणाऱ्या मराठवाड्यातील २ हजार ५४१ लोकप्रतिनिधींवर सदस्यत्व रद्द होण्याची टांगती तलवार आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कमानोली ( परभणी ) : शालेय विद्यार्थिनींसाठी सुरु करण्यात आलेली मानव विकास मिशनची बस नेहमीच उशिराने येत असल्याने संतप्त झालेल्या पालकांनी सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास तब्बल तीन तास बस रोखून धरली. एस.टी. महामंडळाच्या अधिकाऱ्यांन ...
पेट्रोल व डिझेलच्या दरवाढी विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर सायकल मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात पक्षांच्या नेत्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. ...
परभणी-जिंतूर हा महामार्ग पाईपलाईनसाठी तालुक्यातील धर्मापुरी व टाकळी शिवारात दोन जागी खोदण्यात आला आहे़ खोदकामानंतर या खड्ड्यांमध्ये माती भरली जात असल्याने मोठमोठे खड्डे पडले आहेत़ ...
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत परभणी तालुक्यातील शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाची सोय व्हावी, यासाठी २०१२ ते २०१८ या सहा वर्षांमध्ये ८२० विहिरी खोदण्याचे उद्दिष्ट पंचायत समितीला देण्यात आले होते; परंतु, पं़स़च्या उदासिन भूमिकेमुळे ...