लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी, मराठी बातम्या

Parabhani, Latest Marathi News

धक्कादायक! परभणीत मनसे शहराध्यक्षाची हत्या, सकाळी शाखेचं उदघाटन अन् रात्री हल्ला - Marathi News | Murder of MNS city president in Parbhani sachin patil | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :धक्कादायक! परभणीत मनसे शहराध्यक्षाची हत्या, सकाळी शाखेचं उदघाटन अन् रात्री हल्ला

परभणीमध्ये मनसेचे शहराध्यक्ष सचिन पाटील यांची हत्या करण्यात आली आहे. मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून शहरात खळबळ उडाली आहे. ...

सामाजिक सलोख्याचे अनोखे दर्शन; मुस्लीम बांधवांकडे ४० वर्षांपासून गणेश मंडळाची धुरा - Marathi News | Vision of social harmony through Ganesh Mahotsava; Manwat's Driver Ganesh Mandala's president is Muslim brothers for 40 years | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सामाजिक सलोख्याचे अनोखे दर्शन; मुस्लीम बांधवांकडे ४० वर्षांपासून गणेश मंडळाची धुरा

खासगी वाहन चालकांनी १९८३ साली एकत्र येऊन ड्रायव्हर युनियनच्या माध्यमातून गणेश मंडळांची स्थापना केली. ...

काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाची राज्य कार्यकारिणी जाहीर - Marathi News | The state executive of the scheduled caste division of the Congress has been announced | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाची राज्य कार्यकारिणी जाहीर

राज्यभरातील ६६ पदाधिकाऱ्यांची उपाध्यक्ष, सरचिटणीस, सचिव व कार्यकारी सदस्यपदी निवड ...

संध्याकाळी अटक केलेला खुनातील मुख्य आरोपी पहाटे झाला फरार - Marathi News | The main accused in the murder, who was arrested in the evening, absconded early in the morning | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :संध्याकाळी अटक केलेला खुनातील मुख्य आरोपी पहाटे झाला फरार

पोलिसांची वेगवेगळी पथके घेत आहेत शोध ...

इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ, पुलावरून पाणी गेल्याने ८ गावांचा संपर्क तुटला - Marathi News | Increase in water level of Indrayani river, 8 villages were cut off due to water flowing over the bridge | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ, पुलावरून पाणी गेल्याने ८ गावांचा संपर्क तुटला

उर्ध्वगतीचा पाण्याचा दाब आणि नदीचा गोदावरीत मिसळणारा प्रवाहाने पात्र तुंबले आहे. ...

शांतता कमिटीच्या बैठकीत अशांतता; पोलिसांवर हप्तेखोरीचा आरोप करणाऱ्या रत्नाकर गुट्टेंवर गुन्हा दाखल - Marathi News | Parbhani News; case filed against MLA Ratnakar Gutte who accused police of extortion | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :शांतता कमिटीच्या बैठकीत अशांतता; पोलिसांवर हप्तेखोरीचा आरोप करणाऱ्या रत्नाकर गुट्टेंवर गुन्हा दाखल

रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्याविरोधात पोलीस दलाची प्रतिमा मलिन केल्याच्या आरोप. ...

अन् जिल्हाधिकारी थांबल्या ताटकळलेल्या ज्येष्ठ नागरिकाची कैफियत ऐकण्यास - Marathi News | A collector stopped to listen to the distressed senior citizens | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :अन् जिल्हाधिकारी थांबल्या ताटकळलेल्या ज्येष्ठ नागरिकाची कैफियत ऐकण्यास

अधिकारी, पोलीस बंदोबस्त, कर्मचाऱ्यांचा राबता सोबत असतानाही जिल्हाधिकारी गोयल यांना ताटकळत बसलेले ज्येष्ठ नागरिक दिसून आले. ...

शांतता समितीच्या बैठकीतच वाद; अवैध धंद्यावरून आमदार आणि पोलीस अधिकाऱ्यात खडाजंगी - Marathi News | Controversy at the Peace Committee meeting itself in Gangakhed; Clash between MLA Ratnakar Gutte and police officer over illegal business | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :शांतता समितीच्या बैठकीतच वाद; अवैध धंद्यावरून आमदार आणि पोलीस अधिकाऱ्यात खडाजंगी

आमदार डाॅ.रत्नाकर गुट्टे यानी गणेशोत्सव काळात शांतता व सुव्यवस्था निर्माण व्हावी म्हणून अवैध धंद्याना आळा घालावा अशी मागणी केली. ...