लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी, मराठी बातम्या

Parabhani, Latest Marathi News

परभणी जिल्ह्यात आठ मंडळातील शेतकऱ्यांनाच मिळणार अग्रीम रक्कम  - Marathi News | In Parbhani district only the farmers of eight mandals will get advance amount | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यात आठ मंडळातील शेतकऱ्यांनाच मिळणार अग्रीम रक्कम 

ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात पावसाने सतत २१ दिवस खंड दिल्याने बहरात असलेल्या सोयाबीन पिकाला निसर्गाच्या व कृपेचा मोठा फटका बसला. ...

मनसे शहराध्यक्ष खून प्रकरण; आरोपीचा मोबाईल स्वीचऑफ, पुण्यापर्यंत पोहोचली पोलीस पथके - Marathi News | MNS City Chief Murder Case; Accused's mobile switched off, police teams reached Pune | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मनसे शहराध्यक्ष खून प्रकरण; आरोपीचा मोबाईल स्वीचऑफ, पुण्यापर्यंत पोहोचली पोलीस पथके

आरोपीने मंगळवारी परभणीतून पळ काढला. त्यानंतर त्याचे पहिले लोकेशन औरंगाबाद आले ...

गंगाखेडचे सुपुत्र जवान विष्णू व्यंकोबा बढे यांना वीरमरण - Marathi News | Heroic death of Jawan Vishnu Venkoba Bhade, son of Gangakhed | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :गंगाखेडचे सुपुत्र जवान विष्णू व्यंकोबा बढे यांना वीरमरण

हैदराबाद येथिल सैनिक हाॅस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. ...

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या 'त्या' नराधमांना फाशी द्या, सेलूकर एकवटले  - Marathi News | Hang 'those' murderers who raped a minor girl, Selukar unites | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या 'त्या' नराधमांना फाशी द्या, सेलूकर एकवटले 

शहरात बंदला प्रतिसाद, मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला  ...

विजांच्या कडकडाटात परभणीला पावसाने झोडपले; दोन तासात ७४ मिमी पाऊस - Marathi News | Parbhani was hits with rain in a flash of lightning; 74 mm of rain in two hours | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :विजांच्या कडकडाटात परभणीला पावसाने झोडपले; दोन तासात ७४ मिमी पाऊस

परभणी शहर परिसरात गेल्या काही दिवसांपासून पाऊस झाला नव्हता. ...

परभणीत गणेश विसर्जनासाठी मनपाची यंत्रणा सज्ज; ३० मुर्ती संकलन केंद्र,२४ वाहनेही तैनात - Marathi News | Municipality system ready for Ganesha immersion in Parbhani; 30 idol collection centers, 24 vehicles also deployed | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत गणेश विसर्जनासाठी मनपाची यंत्रणा सज्ज; ३० मुर्ती संकलन केंद्र,२४ वाहनेही तैनात

शहरातील सार्वजनिक व घरगुती मुर्ती संकलन केंद्राजवळ आणून देण्याचे आवाहन मनपा प्रशासनाने केलं आहे ...

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरण; तिसऱ्या दिवशी पोलिसांकडून दोन्ही आरोपी जेरबंद - Marathi News | A case of rape on a minor girl; On the third day, both the accused were arrested by the police | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरण; तिसऱ्या दिवशी पोलिसांकडून दोन्ही आरोपी जेरबंद

जिंतूर तालुक्यातील राजेगाव शिवारात पोलिसांनी दुचाकीचा पाठलाग करून आरोपींना पकडले ...

पाच हजारांची लाच स्वीकारताना महिला पाेलीस उपनिरीक्षक जाळ्यात - Marathi News | While accepting a bribe of Rs 5000, the woman sub-inspector was caught by ACB | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पाच हजारांची लाच स्वीकारताना महिला पाेलीस उपनिरीक्षक जाळ्यात

रेणापूर येथील घटना : एसीबीच्या पथकाची कारवाई ...