सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे. विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात. Read More
Deputy CM Eknath Shinde News: संत नामदेव महाराज जसे पंजाब, महाराष्ट्र व उत्तर भारतात आपली संत परंपरा पोहोचवणारे झाले, तसेच एकनाथ शिंदे यांनी आजच्या युगात ‘संतविचारांचा शासनसत्तेतून जागर’ घडवला आहे. ...
यंदा आषाढी कालावधीत दर्शन रांगेत भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. भाविकांचे सुलभ व जलद दर्शन होण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना मंदिर समितीने केल्या होत्या. ...