लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान

Pakistan, Latest Marathi News

Pakistan floods: पाकिस्तानात पुरामुळे हाहाकार; 1300 जणांचा मृत्यू, संसर्ग पसरण्याचा धोका, 12.5 अब्ज डॉलरचे नुकसान - Marathi News | paskitan floods 1300 people died risk of infection 12 billion dollar economic loss | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकमध्ये पुरामुळे हाहाकार; 1300 जणांचा मृत्यू, 12.5 अब्ज डॉलरचे नुकसान

Pakistan floods: आज पाकिस्तानची परिस्थिती अशी झाली आहे की, देशाचा एक तृतीयांश भाग पुराच्या तडाख्यात सापडला आहे. ...

लंडनमधून चोरलेली आलिशान कार पाकमध्ये, ट्रेसिंग ट्रॅकरच्या मदतीने कार शाेधून काढली - Marathi News | Luxury car stolen from London traced in Pakistan, with the help of tracing tracker | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लंडनमधून चोरलेली आलिशान कार पाकमध्ये, ट्रेसिंग ट्रॅकरच्या मदतीने कार शाेधून काढली

कार कराचीतील उच्चभ्रू डीएचए सोसायटीतील एका बंगल्याच्या आवारात उभी आहे, अशी माहिती ब्रिटनच्या नॅशनल क्राइम एजन्सीकडून मिळाल्यानंतर पाकच्या सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी शनिवारी या बंगल्यावर छापा मारला. ...

Ind Vs Pak: दुखापतीमुळे पाकिस्तानी संघ त्रस्त; माजी खेळाडू म्हणाला, "प्लेअर्सना देशी कोंबड्यांचे इंजेक्शन द्या" - Marathi News | mohammad hafeez on pakistani players fitness chicken injection india vs pakistan match asia cup 2022 live update debate show | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दुखापतीमुळे पाकिस्तानी संघ त्रस्त; माजी खेळाडू म्हणाला, "प्लेअर्सना देशी कोंबड्यांचे इंजेक्शन द्या"

Ind Vs Pak: पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूने आपल्या संघ व्यवस्थापनाला खेळाडूंच्या फिटनेसबाबत कठोर पावले उचलण्याचा सल्ला दिला आहे. ...

Pakistan Flood : भीषण! पाकिस्तानमध्ये पावसाचे थैमान, 1300 जणांचा मृत्यू; कोट्यवधी लोकांना बसला फटका - Marathi News | pakistan floods devastating floods in pakistan claimed 1300 lives army relief operation continues | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भीषण! पाकिस्तानमध्ये पावसाचे थैमान, 1300 जणांचा मृत्यू; कोट्यवधी लोकांना बसला फटका

Pakistan Flood : पाकिस्तानातील महापुरामुळे देशातील जवळपास 1,300 लोकांचा मृत्यू झाला आहे. पूरग्रस्त भागात लष्कराचे मदतकार्य सुरू आहे. ...

भारतीय जवानांनी रक्तदान करून जीव वाचवलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्याचा हार्ट अटॅकने मृत्यू - Marathi News | Terrorist Tabarak Hussain died by heart attack in army hospital | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय जवानांनी रक्तदान करून जीव वाचवलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्याचा हार्ट अटॅकने मृत्यू

आपले रक्त सांडण्यासाठी आलेल्याला रक्त देऊन भारतीय लष्कराने मानवतेचे आगळेवेगळे उदाहरण जगासमोर ठेवले. मात्र आता त्या पाकिस्तानी दहशतवाद्याचा मृत्यू झाला आहे. ...

Asia Cup 2022: आशिया चषकाची फायनल पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान अन्...!; माजी कर्णधाराचा मोठा दावा  - Marathi News | Asia Cup 2022 SUPER-4 Schedule : I feel that Asia Cup final will be between Pakistan and Afghanistan and Pakistan will win the final: Nasir Hussain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आशिया चषकाची फायनल पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान अन्...!; माजी कर्णधाराचा मोठा दावा 

पाकिस्तान Super 4 मध्ये जागा मिळवणारा चौथा संघ ठरला. पाकिस्तानच्या आजच्या विजयाने पुन्हा India vs Pakistan यांचा महा मुकाबला सेट झाला. ...

Asia Cup 2022, PAK vs HK : पाकिस्तानची Super 4 मध्ये धडक; हाँगकाँगला ३८ धावांवर गुंडाळून रचला इतिहास - Marathi News | Asia Cup 2022, PAK vs HK : Pakistan enter in Super 4, Hong Kong bowled out for 38, lowest T20I total against Pakistan by any team  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानची Super 4 मध्ये धडक; हाँगकाँगला ३८ धावांवर गुंडाळून रचला इतिहास

Asia Cup 2022, Pakistan vs HongKong : पाकिस्तान संघाने आशिया चषक २०२२ स्पर्धेच्या Super 4 मध्ये प्रवेश केला. ...

Asia Cup 2022, PAK vs HK : बाबर आजम अपयशी ठरला, मोहम्मद रिझवान पुन्हा संकटमोचक ठरला; हाँगकाँगने दम दाखवला - Marathi News | Asia Cup 2022, PAK vs HK : Pakistan put on 193/2 against Hong Kong. Mohammad Rizwan scored an unbeaten 78 in 57 balls, Khushdil Shah finished the innings with 35 in just 15 balls with 5 sixes. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बाबर आजम अपयशी ठरला, मोहम्मद रिझवान पुन्हा संकटमोचक ठरला; हाँगकाँगने दम दाखवला

Asia Cup 2022, Pakistan vs HongKong : विजय मिळवून Super 4 मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या पाकिस्तानला आशिया चषक २०२२ स्पर्धेत हाँगकाँगकडून कडवी टक्कर मिळाली. ...