लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान

Pakistan, Latest Marathi News

पाकच्या तुरुंगात असताना पत्नी अन् मुलीच्या काळजीने अतीव दुःख; खलाशाने कथन केला अनुभव - Marathi News | Worried about wife and daughter while in Pakistan jail; The experience narrated by the sailor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाकच्या तुरुंगात असताना पत्नी अन् मुलीच्या काळजीने अतीव दुःख; खलाशाने कथन केला अनुभव

पाकच्या कैदेतील अनुभव स्वगृही परतलेल्या जयवंत जाना पाचलकर यांनी ‘लोकमत’कडे कथन केले ...

टीना डाबी पाकिस्तानातील हिंदूंना मदत करणार; सीमेवरील राज्यातून बनविला अ‍ॅक्शन प्लॅन - Marathi News | ias tina dabi jaisalmer collector come forward to help displaced hindus from pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टीना डाबी पाकिस्तानातील हिंदूंना मदत करणार; सीमेवरील राज्यातून बनविला अ‍ॅक्शन प्लॅन

जैसलमेरच्या जिल्हाधिकारी आयएएस टीना दाबी यांनी विस्थापित पाकिस्तानी हिंदूंना मदत करण्याची योजना आखली आहे. ...

Imran Khan News: इम्रान खान लंडनला निघून जाणार? पाकिस्तानी नेते London मध्येच आश्रय का घेतात? जाणून घ्या... - Marathi News | Imran Khan News: Will Imran Khan leave for London? Why Pakistani leaders take refuge in London? Find out | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इम्रान खान लंडनला निघून जाणार? पाकिस्तानी नेते London मध्येच आश्रय का घेतात? जाणून घ्या...

Imran Khan Latest News: इम्रान खान यांच्या अडचणी वाढल्या आहेत. पाकिस्तान आर्मीने त्यांच्याविरोधात आर्मी अॅक्ट लावला आहे. ...

India Pakistan News : ‘भारताला सूट आणि आम्हाला शिक्षा,’ अमेरिकेवर का भडकला पाकिस्तान? - Marathi News | India Pakistan News Why did Pakistan get angry at America Freedom for India and Punishment for us iran pakistan gas pipeline | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘भारताला सूट आणि आम्हाला शिक्षा,’ अमेरिकेवर का भडकला पाकिस्तान?

इराणवर निर्बंध लादले असल्याकारणानं अमेरिका इराण-पाकिस्तान गॅस पाइपलाइनला मान्यता देत नाहीये. या अंतर्गत अन्य देशांना त्यांच्याशी व्यापार करण्यास मनाई आहे. ...

पहारेकरीच ‘चोर’! तो सापळा केवळ मोहजालाचा मानणे चुकीचे ठरते - Marathi News | The guard is a thief Editorial about national security | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पहारेकरीच ‘चोर’! तो सापळा केवळ मोहजालाचा मानणे चुकीचे ठरते

कुरूलकर गजाआड गेले तरी, जी गोपनीय माहिती बाहेर गेली, ती परत येणार नाही. त्यासाठी व्यूहरचनाच बदलाव्या लागणार आहेत. पहारेकरीच दरोडा घालत असतील, तर अशा संस्थांच्या कार्यपद्धतीचाही फेरआढावा घ्यावा लागणार आहे.  ...

इम्रान खान यांच्या घरात लपले ३० ते ४० दहशतवादी, हल्लेखोरांना ताब्यात द्या अन्यथा...; सरकारचा इशारा  - Marathi News | 30 to 40 terrorists hiding in Imran Khan's house, hand over attackers Government warning | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इम्रान खान यांच्या घरात लपले ३० ते ४० दहशतवादी, हल्लेखोरांना ताब्यात द्या अन्यथा...; सरकारचा इशारा 

इम्रान खान यांच्यावर १०० हून अधिक गुन्हे दाखल ...

Imran Khan, Pakistan: "कदाचित हे माझं शेवटचं ट्विट..."; इम्रान खान असं का म्हणाले, पाकिस्तानात चाललंय तरी काय? चर्चांना उधाण - Marathi News | Pakistan Ex PM Imran Khan says probably this is my last tweet why so what will going to happen Dangerous Drama continues | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"कदाचित हे माझं शेवटचं ट्विट..."; इम्रान खान असं का म्हणाले, पाकिस्तानात चाललंय तरी काय?

Imran Khan Arrest, Pakistan: इम्रान यांनी दावा केलाय की पोलिसांनी त्यांच्या घराला वेढा घातला आहे. ...

India Pakistan News: "भारतातून पाकिस्तानात येऊन आजोबांनी चूक केली..," व्यक्त केलं दु:ख; एकानं फडकवला तिरंगा - Marathi News | India Pakistan News after pakistani youtuber arzoo kazmi shayan ali said Grandpa made a mistake by coming to Pakistan from India hoisted the flag | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"भारतातून पाकिस्तानात येऊन आजोबांनी चूक केली..," व्यक्त केलं दु:ख; एकानं फडकवला तिरंगा

ज्यांच्या पूर्वीच्या पिढीनं फाळणीच्या वेळी पाकिस्तानची निवड केली त्यांचे काही वंशज आता त्यांच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. ...