लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान, मराठी बातम्या

Pakistan, Latest Marathi News

हनीट्रॅपमध्ये अडकला एमटीएस, पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी अटक! - Marathi News | mts ravi meena arrested giving intelligence to pakistani woman trapped in honeytrap in jaipur, rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हनीट्रॅपमध्ये अडकला एमटीएस, पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी अटक!

honeytrap : सर्व माहिती समोर आल्यानंतर राजस्थान सीआयडी इंटेलिजन्सने आरोपी रवी प्रकाश मीणा याला अटक केली. आता या चौकशीच्या आधारे पुढील कारवाई करण्यात येत आहे. ...

IND vs PAK T20 World Cup 2022: "आधी पाकिस्तान 'अंडरडॉग' होते, आता भारतदेखील आमचा आदर करतो"; PCBच्या अध्यक्षांचे विधान - Marathi News | Pakistan have always been the underdogs in World Cup But now India have started to give us respect says PCB Chief Ramiz Raja | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आधी पाकिस्तान 'अंडरडॉग' होते, आता भारतदेखील आमचा आदर करतो- PCB

India vs Pakistan T20 World Cup 2022: अब्जावधींचा मालक असलेल्या भारताला हरवल्याचं श्रेय पाकिस्तानी संघाला द्यायलाच हवं, असेही PCBचे अध्यक्ष रमीज राजा म्हणाले. तसेच, भारत-पाक क्रिकेट सामना म्हणजे मानसिक लढाई असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. ...

गुजरात एटीएसची मोठी कारवाई! पाकिस्तानी तस्करांची बोट पकडली, ३५० कोटींचे ड्रग्ज जप्त - Marathi News | Gujarat ATS captures Pakistani smugglers' boat, drugs worth Rs 350 crore seized | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात एटीएसची मोठी कारवाई! पाकिस्तानी तस्करांची बोट पकडली, ३५० कोटींचे ड्रग्ज जप्त

गुजरातमध्ये भारतीय तटरक्षक दल आणि दहशतवादविरोधी पक्षकाने संयुक्त कारवाईत मोठ्या प्रमाणात ड्रग्ज घेऊन जाणाऱ्या पाकिस्तानी नाव पकडली आहे. या बोटीवर अल तस्कर असं नाव लिहिण्यात आले होते. ...

Taliban Vs Pakistan: ...तर पाकिस्तानवर हल्ला करण्यास फियादिन तयार; सापाच्या रुपातला तालिबान अखेर उलटलाच - Marathi News | Our fiyadin ready to attack on Pakistan; Taliban has finally turned on Islamabad, tension Arise | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...तर पाकिस्तानवर हल्ला करण्यास फियादिन तयार; सापाच्या रुपातला तालिबान अखेर उलटलाच

आम्ही इस्लामाबादला आमची दुसरी राजधानी बनवू. सापाचे चुंबन घ्यायला गेलात तर सापच तुम्हाला चावेल, असा कडक शब्दांत इशारा दिला आहे.  ...

India On Pakistan: पाकिस्तानी तुरुंगात 6 भारतीयांचा मृत्यू; परराष्ट्र मंत्रालयाने व्यक्त केली चिंता - Marathi News | India On Pakistan: 6 Indians die in Pakistani prisons in last 9 months; Ministry of External Affairs expressed concern | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानी तुरुंगात 6 भारतीयांचा मृत्यू; परराष्ट्र मंत्रालयाने व्यक्त केली चिंता

India On Pakistan: पाकिस्तानी तुरुंगात मृत्यू झालेल्या 6 कैद्यांची शिक्षा पूर्ण झाली होती. ...

Women's Asia Cup 2022 Points Table: पाकिस्तानविरूद्धच्या पराभवानंतरही गुणतालिकेत भारतीय संघाचे वर्चस्व, जाणून घ्या पॉइंट टेबल - Marathi News | Women's Asia Cup 2022 Points Table Despite defeat against Pakistan, Indian team remains at the top position in the points table  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकविरूद्धच्या पराभवानंतरही गुणतालिकेत भारतीय संघाचे वर्चस्व, जाणून घ्या पॉइंट टेबल

सध्या बांगलादेशच्या धरतीवर महिला आशिया चषकाचा थरार रंगला आहे. ...

Umran Malik Shoaib Akhtar: भारताच्या उमरान मलिकने शोएब अख्तरला दिलं सडेतोड उत्तर! - Marathi News | Indian Pacer Umran Malik befitting reply to Pakistan Cricketer Shoaib Akhtar about breaking record  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्या उमरान मलिकने शोएब अख्तरला दिलं सडेतोड उत्तर!

अख्तरने उमरानची खिल्ली उडवली होती. ...

T20 World Cup 2022: ...म्हणून मी भारत-पाकिस्तान सामना पाहायला जात नाही; PCB अध्यक्ष रमीझ राजांनी सांगितलं कारण - Marathi News | PCB President Ramiz Raja has given the reason why he is not going to watch the India-Pakistan match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...म्हणून मी IND vs PAK सामना पाहायला जात नाही; PCB अध्यक्षांनी सांगितलं कारण

टी-20 विश्वचषकाची सुरूवात होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. ...