लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान, मराठी बातम्या

Pakistan, Latest Marathi News

Russia-Pakistan: असा एकही मित्र नाही, ज्याला पाकिस्ताननं फसवलं नाही; रशियाला धोका मिळूनही पुतिन यांनी घेतला मोठा निर्णय! - Marathi News | Pakistan backstabbed russia giving arms to ukraine but Putin took a big decision about oil deal | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :असा एकही मित्र नाही, ज्याला पाकनं फसवलं नाही; रशियाला धोका मिळूनही पुतिन यांनी घेतला मोठा निर्णय!

Pakistan-Russia Oil Deal: यात पुतिन यांनी दोन्ही देशांतील द्विपक्षीय संबंध अधिक बळकट करण्याबरोबरच गुंतवणूक आणि व्यापार वाढविण्यात रशिया उत्सुक असल्याचा पुनरुच्चारही केला आहे. ...

पाकिस्तानी फलंदाजाची बांगलादेशमध्ये वादळी खेळी; ट्वेंटी-२०त ४५ चेंडूंत शतकासह १९२ धावांची रेकॉर्ड ब्रेक भागीदारी  - Marathi News | BPL 2023: Shakib Al Hasan and Iftikhar Ahmed record highest-ever fifth wicket partnership in T20 cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानी फलंदाजाची बांगलादेशमध्ये वादळी खेळी; ट्वेंटी-२०त शतकासह १९२ धावांची विक्रमी भागीदारी

बांगलादेश प्रीमिअर लीगमध्ये गुरुवारी पाकिस्तानी फलंदाज इफ्तिखार अहमद ( Iftikhar Ahmed) याने शाकिब अल हसनसह फॉर्च्युन बरिशाल संघाकडून खेळताना रंगपूर रायडर्सच्या गोलंदाजांची धुलाई केली. ...

Ajit Doval's Birthday: कव्वाली ऐकायला गेलेले, पाकिस्तानी गुप्तहेर कानात पुटपुटला; डोवालांचा तेव्हाच खेळ खल्लास झाला असता... - Marathi News | Going to listen to Qawwali, the Pakistani spy whispered in his ear; Ajit Doval's game would have been over but escape | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कव्वाली ऐकायला गेलेले, पाकिस्तानी गुप्तहेर कानात पुटपुटला; डोवालांचा तेव्हाच खेळ खल्लास झाला असता...

डोवाल हे केंद्र सरकारमधील सर्वात ताकदवान अधिकारी मानले जातात. डोभाल यांची पंतप्रधानांशी असलेली जवळीक पाहून त्यांच्या स्थितीचा अंदाज लावता येतो. ...

शत्रू असला म्हणून काय झाले! सरेंडर करणाऱ्या पाकिस्तानी जनरलचे मॉब लिंचिंग झाले असते; भारताने वाचविले - Marathi News | surrendering Pakistani general niyazi would have been mob lynched; India saved in 1971 Bangladesh War | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शत्रू असला म्हणून काय झाले! सरेंडर करणाऱ्या पाकिस्तानी जनरलचे मॉब लिंचिंग झाले असते; भारताने वाचविले

India Pakistan 1971 War: पाकिस्तानच्या शरणागतीची न माहिती असलेली घटना.... भारताची जबाबदारी होती, गोळीच्या वेगाने जीप मैदानातून बाहेर पडली... नाहीतर... ...

Pakistan, Zainab Abbas Video: धडामsss... पाकिस्तानी अँकरसोबत घडला धमाल किस्सा, भर मैदानातच पडली! - Marathi News | Funny Video of Pakistan female sports anchor Zainab Abbas fall down on boundary line marco jansen sam curran SA20 league | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video: धडामsss... पाकिस्तानी अँकरसोबत घडला धमाल किस्सा, भर मैदानातच पडली!

Pakistan female sports anchor Zainab Abbas: ती सीमारेषेच्या बाहेर उभी होती तितक्याच अचानक... ...

पाकिस्तानची अक्कलदाढ! देश युद्धाच्या खाईत गेला की देशवासीयांच्या नशिबी आबाळच - Marathi News | Editorial Article on Pakistan its policies and failures | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पाकिस्तानची अक्कलदाढ! देश युद्धाच्या खाईत गेला की देशवासीयांच्या नशिबी आबाळच

सगळ्याच युद्धांचा, हिंसाचाराचा, रक्तपाताचा शेवट असाच असतो ...

'आम्ही धडा शिकलो, भारतासोबत मैत्री करुन द्या', शाहबाज शरीफ यांची 'या' मुस्लिम देशाला विनंती - Marathi News | Pakistan | Pakistan PM Shehbaz Sharif seeks help from UAE to talk with PM Narendra Modi | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'आम्ही धडा शिकलो, भारतासोबत मैत्री करुन द्या', शाहबाज शरीफ यांची 'या' मुस्लिम देशाला विनंती

'आम्हाला शांतता हवीये, काश्मीर वाद सोडवण्यासाठी प्रामाणिक चर्चा करण्यास तयार आहोत.'- पाकिस्तान PM शाहबाज शरीफ ...

कराची विमानतळावर दाऊदचाच कब्जा, डी कंपनीशी संबंधित सर्वांना इमिग्रेशनशिवाय मुक्त प्रवेश - Marathi News | Dawood occupied Karachi airport of Pakistan free entry to all D Company associates without immigration | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कराची विमानतळावर दाऊदचाच कब्जा, डी कंपनीशी संबंधित सर्वांना मुक्त प्रवेश

भारतात परतीचा प्रवासही होतो अन्य देशांतूनच ...