लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान, मराठी बातम्या

Pakistan, Latest Marathi News

चीनने सियाचीनमध्ये बांधला काँक्रीटचा रस्ता; सॅटेलाईट इमेजनं ड्रॅगनचं बिंग फुटले - Marathi News | China builds concrete road in Siachen; Satellite Image Reveals, India objected | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनने सियाचीनमध्ये बांधला काँक्रीटचा रस्ता; सॅटेलाईट इमेजनं ड्रॅगनचं बिंग फुटले

१९६३ मध्ये पाकव्याप्त काश्मीरचा काही भाग चीनकडे गेला होता. तिकडे चीन शाक्सगाम खोऱ्यात जी-२१९ महामार्गाचा विस्तार करत आहे. ...

बुशरा बिबीला अन्नातून टॉयलेट क्लीनर?; माझ्या पत्नीला काही झालं, तर... - Marathi News | Imran Khan-Bushra Bibi's life threatened, Pakistan Army accused | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बुशरा बिबीला अन्नातून टॉयलेट क्लीनर?; माझ्या पत्नीला काही झालं, तर...

आपल्याला विषप्रयोग करून मारण्याचा लष्कराचा आणि सरकारचा डाव आहे, असा आरोप खुद्द बुशरा बिबीही गेल्या काही दिवसांपासून करीत आहेत ...

IPL 2024: "तसं करायला मी काय सरडा नाही", अक्रमचं रोखठोक मत; गंभीरचं तोंडभरून कौतुक! - Marathi News |  Wasim Akram supports KKR, claims he is not a chameleon and praises Gautam Gambhir  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"तसं करायला मी काय सरडा नाही", अक्रमचं रोखठोक मत; गंभीरचं तोंडभरून कौतुक!

IPL 2024 Updates: मी अद्याप केकेआरच्या संघाचा चाहता असल्याचे वसीम अक्रमने म्हटले. ...

सुप्रीम लीडरने परवानगी दिली तर इराण आठवड्याभरात अणुबॉम्ब चाचणी घेईल; खासदाराचा इशारा - Marathi News | Iran israel war Iranian Lawmaker Hints At A Nuclear Test when president Ebrahim raisi in Pakistan visit | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सुप्रीम लीडरने मान्यता दिली तर इराण आठवड्याभरात अणुबॉम्ब चाचणी घेईल; खासदाराचा इशारा

इराणच्या अणुसंस्थेच्या माजी प्रमुखाने सांगितले आहे की सर्व आवश्यक तंत्रज्ञान उपलब्ध आहे, असा दावाही त्या खासदाराने केला आहे ...

'पाकिस्तानी कलाकारांना भारतात संधी मिळायला हवी', लोकप्रिय अभिनेत्रीनं व्यक्त केली इच्छा - Marathi News | Mumtaz urges on lifting ban on Pakistani artists in India | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पाकिस्तानी कलाकारांना भारतात संधी मिळायला हवी', लोकप्रिय अभिनेत्रीनं व्यक्त केली इच्छा

पाकिस्तानी कलाकारांना भारतात पुन्हा काम द्यावं, अशी इच्छा लोकप्रिय अभिनेत्रीनं व्यक्त केली आहे. ...

पाकिस्तान संसद परिसरातून खासदारांच्या बुटांची चोरी, घरी जावं लागलं अनवाणी  - Marathi News | shoes stolen in pakistan shoes of journalists and mp stolen from pakistani parliament police engaged in investigation | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तान संसद परिसरातून खासदारांच्या बुटांची चोरी, घरी जावं लागलं अनवाणी 

चोरट्याने संसद परिसरातून खासदार, वरिष्ठ अधिकारी आणि पत्रकारांचे असे जवळपास २० बुटांचे जोड चोरले आहेत. ...

पाकिस्तानचा जावई होणार गायक-रॅपर बादशाह ? हानिया आमिरसोबत दुबईत झाला स्पॉट - Marathi News | Rapper-singer Badshah recently hung out with Pakistani actor Hania Aamir in Dubai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पाकिस्तानचा जावई होणार गायक-रॅपर बादशाह ? हानिया आमिरसोबत दुबईत झाला स्पॉट

पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिर आणि गायक आणि रॅपर बादशाहसोबतचे फोटो व्हायरल होत आहेत. ...

PAK vs NZ: न्यूझीलंडचे नवखे खेळाडू ठरले वरचढ; पाकिस्तानचा वर्ल्ड कपचा संघ चीतपट - Marathi News | PAK vs NZ 3rd t20 New Zealand beat Babar Azam led Pakistan by 10 balls and 7 wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :न्यूझीलंडचे नवखे खेळाडू ठरले वरचढ; पाकिस्तानचा वर्ल्ड कपचा संघ चीतपट

PAK vs NZ 3rd T20 Match: न्यूझीलंडने यजमान पाकिस्तानचा पराभव केला. ...