शुक्रवारपासून जिल्ह्यात दारू विक्रीस सुरुवात होत आहे, तसे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी आज गुरुवारी जारी केले आहेत. नगर परिषद, नगरपंचायत भागात टोकन व ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीने विक्री होणार असून शहरी भागात फक्त ऑनलाईनच विक्री होईल. कंटेन्मेंट ...
देशामधील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मार्च महिन्याच्या शेवटच्या सप्ताहात लॉकडाऊन सुरू झाले. त्यामुळे एप्रिल महिन्यामध्ये अल्पउत्पन्न गट तसेच मध्यम वर्गाकडून असलेल्या मागणीमध्ये मोठी घट झालेली दिसून आली. ...
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा तिथीनुसार राज्याभिषेक सोहळा ४ जून रोजी येत आहे. नागपुरात तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा जल्लोषात साजरा करण्याची परंपरा अनेक वर्षांपासूनची आहे. मात्र, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभू ...
कोरोना संक्रमणामुळे न्यायालयांमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रकरणावर सुनावणी घेतली जात आहे. वकील आपापल्या कार्यालयांमध्ये बसून युक्तिवाद करीत आहेत. प्रकरणे ऑनलाईन दाखल केली जात आहेत. ...