लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कांदा

कांदा

Onion, Latest Marathi News

लाल कांदा काढणीला सुरु वात - Marathi News | Red onion begins to be harvested | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लाल कांदा काढणीला सुरु वात

मानोरी : येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक परिसरात नवीन लाल कांदा काढणीला मागील आठ ते दहा दिवसांपासून प्रतवारी नुसार पध्दतीने काढणीला सुरु वात झाली आहे. ...

आधुनिक पीकपद्धतीने ६० गुंठ्यात घेतला नऊ लाखांचा कांदा - Marathi News | The modern crop has taken nine lakhs of onion in 5 knots | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आधुनिक पीकपद्धतीने ६० गुंठ्यात घेतला नऊ लाखांचा कांदा

शेतकरी रणजित उबाळेंचा प्रयोग; होणार होते भारतीय सैनिक... झाले प्रगतिशील बागायतदार ...

कांदा निर्यातबंदी उठविण्यासाठी साकडे - Marathi News | Stocks to lift onion export ban | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांदा निर्यातबंदी उठविण्यासाठी साकडे

कांद्यावरील निर्यातबंदी उठवावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने विभागीय उपायुक्त रघुनाथ गावडे यांना निवेदन देण्यात आले. ...

शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी - Marathi News | Farmers' financial constraints | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी

जळगाव नेऊर : पंधरा हजार रुपयांपर्यंत गेलेला कांदा निर्यातबंदीमुळे आज सरासरी पंधराशे रुपयांवर येऊन ठेपल्याने कांदा उत्पादक शेतकरी कोंडीत ... ...

कांद्यावरील निर्यातबंदी उठविण्याची मागणी - Marathi News | Demand for lifting of export ban on onion | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांद्यावरील निर्यातबंदी उठविण्याची मागणी

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या घोषणा केल्या जात असल्यातरी शासनाकडून तसे होताना दिसत नाही. कांद्याचे दर मोठ्या प्रमाणावर घसरल्यामुळे उत्पन्नात कमालीची घट झाल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. ...

नांदूरशिंगोटेत कांदा लिलाव बंद - Marathi News | Onion auction closed in Nandurshingot | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नांदूरशिंगोटेत कांदा लिलाव बंद

सरकारने निर्यातबंदी उठवून कांद्याला योग्य दर द्यावा, या मागणीसाठी सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नांदूरशिंगोटे येथील उपबाजारात शेतकऱ्यांनी शुक्र वारी (दि.७) पाच वाजेच्या दरम्यान पंधरा ते वीस मिनिटे लिलाव बंद पाडले होते. उपसचिव पी. आर. जाधव यांना ...

ठिबक सिंचनाने वाढेल कांदा उत्पादन नागरे : सूक्ष्म जलसिंचन प्रोत्साहन प्रकल्पांर्गत मार्गदर्शन - Marathi News | Drip irrigation will increase onion production in urban areas: guidance on micro irrigation promotion projects | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ठिबक सिंचनाने वाढेल कांदा उत्पादन नागरे : सूक्ष्म जलसिंचन प्रोत्साहन प्रकल्पांर्गत मार्गदर्शन

सिन्नर : कांदा पिकाचे उत्पादन घेताना पाणी वाचिवण्यासाठी पीक उत्पादनाचा खर्च कमी करण्यासाठी सूक्ष्म जलसिंचन पध्दतीचा वापर करावा असा सल्ला सदरवाडी येथील कृषी सहाय्यक नागरे यांनी दिला. ...

‘आयात केलेला कांदा वेळेवर न दिल्याने नुकसान’ - Marathi News | 'Loss of timely supply of imported onion' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘आयात केलेला कांदा वेळेवर न दिल्याने नुकसान’

कांद्याचे दर शंभर ते दीडशे रुपये किलो झाल्यावर केंद्र सरकारने कांद्यावर निर्यात बंदी लादून कांदा आयात केला. ...