कळमना कांदे-बटाटे अडतिया असोसिएशनचे माजी अध्यक्ष जयप्रकाश वसानी ना नफा, ना तोटा, या तत्त्वावर सेवाभावी संस्थांना १०० टन कांदे १२ ते १५ रुपये किलो दराने उपलब्ध करून देणार आहे. ...
भारतभर कोरोनामुळे विविध राज्यात शेतीमालाचा तुटवडा होऊ नये व रास्त दरात सामान्य जनतेला जीवनावश्यक वस्तू मिळाव्यात याकरीता बाजार व्यवस्था व मालवाहतूक व्यवस्थेवर काही अंशी मर्यादा आल्या आहेत. मात्र आता नाशिक जिल्ह्यात कांदा या शेतीमालाची देशभरात उपलब्धत ...
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनिश्चित काळासाठी कांदा लिलाव बंद करण्यात आले होते; परंतु शेतकऱ्यांचे होत असलेले नुकसान टाळण्यासाठी गोणीतून कांदा लिलाव पुन्हा सुरू करण्यात आले. त्याला शेतकºयांनीही प्रतिसाद देत गोणीतून कांदा लिलावासाठी आणल्या ...
मजुरांची अडचण व परराज्यात कांदा पाठविण्यासाठीची वाहतूक व्यवस्था कोलमडल्याने कांदा खरेदी-विक्री व्यवहारप्रणाली पूर्ण करण्यासाठीच्या समस्या व्यापारीवर्गासमोर उभ्या ठाकल्या आहेत. त्यामुळे खरेदी-विक्र ी मंदावली आहे. ...
लासलगाव येथील कांदा गोणी लिलावात गोणी संख्या वाढली असली तरी लाल व उन्हाळा कांदा कमाल भावात 300रूपयांची घसरण झाली.त्यामुळे कांदा उत्पादकांच्या गोटात नाराजी दिसुन आली. ...
चांदोरी : निफाड तालुक्यात मधमाश्यांची संख्या कमी झाल्याने कांदा बीजचे परागीकरण होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात लागवड केलेल्या कांदा बीज उत्पादनावर मोठा परिणाम होणार आहे. ...
मानोरी : परिसरात यंदा मोठ्या प्रमाणात उन्हाळ आणि लाल कांद्याच्या लागवडीत वाढ झाली असून, अनेक ठिकाणी कांदा काढणीला सुरु वात झाली आहे. कांद्याचे दर सातत्याने कमी होत गेला, त्यात कोरोनाच्या परिणाम शेतमालावर जाणवू लागल्याने कांदा विक्रीतून कांदा उत्पादन ...
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन घोषित झाल्यानंतर येथील बाजार समितीत कांदा आणि धान्याचे लिलाव बंद करण्यात आले आहेत. हजारो टन कांदा शेतकऱ्यांच्या खळ्यावर पडून असून, प्रामुख्याने नाशवंत लाल कांद्याची वेळेत विक्री झाली नाही तर बाजारात कांद्या ...