लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कांदा

कांदा

Onion, Latest Marathi News

घरोघरी आज मेजवानी ‘कांदे नवमी’ची... - Marathi News | Today, the feast of 'Kande Navami' at home ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घरोघरी आज मेजवानी ‘कांदे नवमी’ची...

चातुर्मासाला प्रारंभ होण्यापूर्वीची नवमी म्हणजे कांदेनवमी. कांदेपोहे, कांद्याची साधी भजी, कांद्याची खेकडा भजी, कांद्याचा झणझणीत झुणका, कांद्याची पीठ पेरलेली भाजी, कांद्याचे थालीपीठ, कांद्याची चटणी अशा नानाविध प्रकारांची चटकदार मेजवानी सोमवारी रंगणार ...

कांद्याच्या भावात मोठी घसरण; शेतकरी आर्थिक अडचणीत  - Marathi News | Big fall in onion prices; Farmers in financial difficulties | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कांद्याच्या भावात मोठी घसरण; शेतकरी आर्थिक अडचणीत 

श्रीरामपूर बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये शुक्रवारी झालेल्या लिलावात १६ हजार ५३ कांद्याच्या गोण्यांची आवक झाली. आवक वाढल्यामुळे बाजारभावात मात्र घसरण झाली.       ...

लोणंद बाजार आवारात एसटीतून कांद्याची वाहतूक - Marathi News | Transport of onions from ST to Lonand Bazaar premises | Latest satara News at Lokmat.com

सातारा :लोणंद बाजार आवारात एसटीतून कांद्याची वाहतूक

लोणंदचा कांदा देश-विदेशात प्रसिद्ध आहे. या कांद्याने आजवर संकटात असलेल्या शेतकऱ्यांना तारले आहे. कांदा आजवर मालट्रक, रेल्वेने तर इतर प्रदेशात जहाजाने व विमानानेही गेला आहे. कोरोनामुळे संकटात सापडलेल्या एसटीला लोणंदच्या कांद्यानेही मदतीचा हात दिला आहे ...

विविध संकटांचा सामना करताना कांदा उत्पादकांची आर्थिक फरपट - Marathi News | The economic woes of onion growers in the face of various crises | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विविध संकटांचा सामना करताना कांदा उत्पादकांची आर्थिक फरपट

येवला : उत्तर महाराष्ट्रातील नगदी पीक म्हणून कांद्याकडे पाहिले जाते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रभर कांदा उत्पादन होत आहे. निर्यातीच्या कचाट्यात कांदा उत्पादक अडकला तर नाफेडच्या खरेदीबाबतच्या उदासीन धोरणाचा फटकाही कांदा उत्पादकांना बसला ...

लॉक डाऊनमुळे कांदा निर्यातीत 35 टक्के घट - Marathi News | Onion exports down 35 per cent due to lockdown | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लॉक डाऊनमुळे कांदा निर्यातीत 35 टक्के घट

लासलगांव :  जगभरात सर्वत्र कोरोनाचं थैमान सद्या सुरू असून त्याचा परिणाम सर्व घटकांवर झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.कोरोना चा फटका कांदा निर्यातीस सुद्धा बसला असून त्याचा परिणाम कांद्याच्या दरावरही झाला आहे.15 मार्चपासून कांदा निर्यात सुरू झाली आहे. ...

कांदा दरात घसरण सुरुच - Marathi News | Onion prices continue to fall | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांदा दरात घसरण सुरुच

ब्राह्मणगाव - कोरोनाच्या संकटात शेतीत दोन हात करत पिकवलेल्या कांद्याचे दर घसरल्याने शेतकरी चिंतीत झाले आहेत. कांद्याचे दर ६०० ते ६५० रुपयांपर्यंत आल्याने बळीराजा हवालदील झाला आहे. ...

कांद्याच्या नावाखाली रक्तचंदनाची तस्करी, DRI ने केले ४ कोटींचे घबाड हस्तगत  - Marathi News | Smuggling of Red sandalwood under the name of onion, DRI seized Rs 4 crore's Red sandalwood | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कांद्याच्या नावाखाली रक्तचंदनाची तस्करी, DRI ने केले ४ कोटींचे घबाड हस्तगत 

कांद्याच्या नावाखाली चोरट्या मार्गाने शारजात निर्यात करण्याच्या तयारीत असतानाच हा माल पकडण्यात आला. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. ...

एपीएमसीमध्ये प्रथमच एसटीमधून कांद्याची आवक - Marathi News | Onion import from ST for the first time in APMC | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एपीएमसीमध्ये प्रथमच एसटीमधून कांद्याची आवक

पहिलाच प्रयोग : ट्रकपेक्षा भाडे कमी ...