लासलगाव : येथील बाजार समितीसह जिल्ह्यातील बाजारपेठेत कांदा आवक कमी झाली असूनही सोमवारी सकाळी दरात ४५० रुपयांची घसरण झाली. व्यापाऱ्यांकडील कांदा साठ्यावर मर्यादा असल्याने त्यांनी सावध खरेदी केल्याने भावात घट होत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वाता ...
नाशिक : कांद्याच्या निर्यातबंदीने नाशिक जिल्ह्यातील शेतकरी संतप्त झाल्याची भावना लक्षात घेऊन जिल्ह्याच्या दौऱ्यावर निवडणूक प्रचारार्थ आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र ... ...
केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी करून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले असून, या निर्णयाचा निषेध करण्यासाठी मंगळवारी (दि. १५) कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांतील कांदा मार्केट बंद ठेवणार आहे, अशी माहिती शेतकरी संघटनेचे अजित नरंदे व संजय कोले ...
वणी : येथील उपबाजार समितीत गुरुवारी (दि. १०) चार हजार क्विंटल कांदा आवक झाली. ३६९९ कमाल, २५०० किमान, तर ३०७० रुपये सरासरी दर प्रतिक्विंटलला मिळाला. ...
उमराणे : गत सप्ताहाच्या तुलनेत चालू सप्ताहात उन्हाळ कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात घटली असून, दर वाढतील या अपेक्षेने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा विक्री थांबवली की कांदा संपला, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. मागील वर्षी दसºयानंतर लाल कांद्याची मोठ ...
लासलगाव : गेली काही दिवस लासलगाव सह नाशिक जिल्ह्यात सर्वच कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारावर कमी झालेली कांदा आवक पाहता खरोखरच कांदा शिल्लक नाही की शेतकरी बांधवांनी आता कांदा निर्यात बंदीमुळे व विविध निर्णयामुळे कांदा उत्पादकांच्या आर्थिक फटका पाहत ...
लासलगाव : दोन दिवसांपूर्वी उतरलेले कांदा दर सोमवारी थोडेफार वाढल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. लासलगाव बाजार समितीत कांद्याला सोमवारी किमान १०००, कमाल ३८२५, तर सरासरी ३६०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. आवक कमी झाल्याने दरात क ...