वणी : जिल्ह्यात परतीच्या पावसाचा मुक्काम वाढल्याने शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात मागणीच्या तुलनेत कांद्याची आवक मंदावल्याने दर तेजीत आहेत. जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या तुलनेत दिंडोरी बाजार समितीच्या वणी उपबाजारात कांद्याला ६११६ रुपये असा द ...
कांद्याचा प्रश्न राज्यात आणि देशात ज्वलंत झालेला आहे. माझा नेहमीचा प्रश्न आहे, कांदा परवडत नसेल तर तो खाऊ नका त्यामुळे काही फरक पडत नाही. किमान माझ्या शेतकऱ्याला दोन पैसे तरी मिळतील. ...
देशांतर्गत मागणी वाढल्याने बुधवारी (दि. २३) कांद्याला ४०१९ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. ५८ वाहंनामधून १५०० क्विंटल कांदा वणीच्या उपबाजारात विक्रीसाठी उत्पादकांनी आणला होता. कमाल ४०१९, किमान ३३००, तर सरासरी ३८०० रुपये प्रतिक्विंटलने खरेदी-विक्रीचे व ...
हाच कांदा किरकोळ व्यापाऱ्यांनी भाजी मंडईतून खरेदी केल्यानंतर ग्राहकांना मात्र दामदुप्पट दरात विक्री करतात. परिणामी किमान शंभर टक्के नफा कमाविण्याचा गोरखधंदाच व्यापामुद्यांकडे दुर्लक्ष : किरकोळ बाजारात ७० रुपये किलोनी सुरू केला आहे. ही एकप्रकारे ग्राह ...
विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार शिगेला पोहोचला असला तरी संपूर्ण प्रचारात युतीकडून जम्मू आणि काश्मीर, ३७० कलम रद्द करणे, तिहेरी तलाक हेच मुद्दे चर्चेत आले तर विरोधकांनी मात्र जनतेच्या प्रश्नांना हात घालत नाशिकमधील कारखाने बंद पडत आहेत, नवीन गुंतवणूक नाही ...
लासलगाव : अफगाणस्तिानमधुन आयात केलेला कांदा मुंबईत दाखल झाला असुन कांदा उत्पादकांना या बातमीने हैराण केले आहे. लालसर व थैडासा पर्पल रंगाचा हा मोठ्या आकाराचा कांदा आता कांदा भावावर काय परिणामकारक ठरतो हे दोन दिवसात समजेल.परंतु ऐन निवडणुकीच्या तोंडावर ...