जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील जळगाव नेऊर व पश्चिमेकडील भागात सध्या दाट धुके व मोठ्या प्रमाणात दव पडत असल्याने कांदा, द्राक्षे, गहू, हरभरा व भाजीपाला अशा अनेक रब्बीच्या पिकांना मोठ्या प्रमाणावर फटका बसत आहे, शेतकरी चिंताग्रस्त बनला असून आता औषध फवारण ...
सायखेडा : बारा हजार रु पयांवर पोहचलेल्या कांद्याच्या विक्र मी भाव कोसळू लागले आहेत. थोड्या दिवसात बाजारभाव ४ हजार रु पये इतके कमी झाल्याने एकरी अवघे दहा क्विंटल निघणाऱ्या कांद्याचा खर्च देखील वसूल होत नाही, तर कांद्या सोबत भाजीपाल्याचे दर खुप कमी झाल ...
लासलगांव : लासलगांव बाजार समितीत सोमवारच्या तुलनेत मंगळवारी (दि.३१) कमाल भावात ५५० रूपयांची घसरण होत १७२६ वाहनातील १८६२२ क्विंटल लाल कांदा किमान १५०० ते कमाल ५२११ व सरासरी ४२०१ रूपये भावाने लिलाव झाला. ...
दरवर्षी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणारी उन्हाळ कांद्याच्या लागवड यंदा मात्र दीड महिना लांबणीवर पडली. अवकाळी पाऊस व वातावरणातील बदलामुळे कांदा रोपे खूप मोठ्या प्रमाणात खराब झाल्यामुळे उशिराने लागवड सुरू झाली आहे. सध्या उपलब्ध रोपात कांदा ला ...
देशभरात गेल्या दोन महिन्यांपासून कांद्याच्या वाढलेल्या दराने लोकांना रडविले आहे. कुठे 80 रुपये किलो तर कुठे 130-140 रुपये किलोने कांदा विकला जात आहे. तर मध्यंतरीच्या काळात कांदा तब्बल 200 रुपयांना विकला जात होता. ...