मागील वर्षी जिल्ह्यात २७ हजार हेक्टरवर खरीप कांदा लागवड झाली होती. यावर्षी मात्र पावसाअभावी कांदा लागवड क्षेत्रात घट झाली असून आतापर्यंत १६ हजार २७४ हेक्टरवर खरीप कांदा लागवड झाली आहे. ...
आज २३ सप्टेंबर रोजी कांदा बाजारभाव (onion market price) असे आहेत. राज्याच्या प्रमुख बाजारसमित्यांमध्ये आज २३ सप्टेंबर रोजी शेतमालाचे भाव इथे जाणून घ्या. ...
आज २२ सप्टेंबर २३ रोजी पुणे, मुंबई बाजारसमितीत कांदा व्यवहार सुरळीत झाले. मात्र गौरीच्या सणामुळे आवक कमी होती. राज्यातील इतर शेतमालाचे बाजारभाव आज असे आहेत. ...
महाराष्ट्रातील कांदा व्यापाऱ्यांनी बेमुदत संप सुरू केला आहे. नाशिक जिल्ह्यातील कांदा खरेदी करणारे ५०० हून अधिक व्यापारी संपावर असून, ते कांदा लिलावात सहभागी होत नाहीत ...
Nashik: कांदा व्यापाऱ्यांनी बुधवार पासून लिलाव बंद केले आहेत. परंतु मार्केट सुरू राहावे अशी शेतकरी यांची मागणी आहे तर व्यापारी वर्गाची भूमिका बघता ते बंद वर ते ठाम आहेत. ...