लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वनप्लस मोबाईल

वनप्लस मोबाईल, मराठी बातम्या

Oneplus mobile, Latest Marathi News

चीनला अमेरिकेची Apple देणार टक्कर; स्वस्त iPhone चे चालविणार 'चक्कर' - Marathi News | Apple will launch cheap iPhone 12 4G smartphones to capture India like markets | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनला अमेरिकेची Apple देणार टक्कर; स्वस्त iPhone चे चालविणार 'चक्कर'

कॅलिफोर्नियाची कंपनी असलेली अॅपल लवकरच iPhone 12 चे काही मॉडेल लाँच करण्याची शक्यता आहे. यामध्ये आयफोन 12 चे दोन फोर जी मॉडेल असतील. ...

'काहीतरी नवे येतेय'! चीनची कंपनी एकच धमाका करण्याच्या तयारीत; जाणून घ्या... - Marathi News | 'Something new is coming'! Oneplus Z company preparing to make explosion; Find out ... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'काहीतरी नवे येतेय'! चीनची कंपनी एकच धमाका करण्याच्या तयारीत; जाणून घ्या...

काही दिवसांपूर्वीच 25000 च्या आतील फोन बाजारात येणार असल्याचे संकेत दिलेले असताना आज पुन्हा काहीतरी नवीन येत असल्याची घोषणा करण्यात आली आहे.  ...

२५ हजारांपेक्षाही स्वस्त किंमतीत OnePlus चा फोन येणार; एकापेक्षा एक धासू फिचर देणार - Marathi News | OnePlus Z will cheaper than Rs 25,000; will give iphone SE fight | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२५ हजारांपेक्षाही स्वस्त किंमतीत OnePlus चा फोन येणार; एकापेक्षा एक धासू फिचर देणार

कंपनीने या फोनची अधिकृत माहिती दिलेली नसली तरीही वनप्लसचे सह संस्थापक कार्ल पे यांनी ट्विटकरून या डिव्हाईसचे संकेत दिले आहेत. ...

हा कसला बहिष्कार?... चिनी कंपनीचा मोबाईल अवघ्या काही मिनिटांत 'आऊट ऑफ स्टॉक' - Marathi News | china running bycott campaign here out of stock in india in minutes plus one | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :हा कसला बहिष्कार?... चिनी कंपनीचा मोबाईल अवघ्या काही मिनिटांत 'आऊट ऑफ स्टॉक'

चीनच्या विरोधात भारतात असं वातावरण असतानाही चिनी कंपनी असलेल्या वन प्लसच्या लेटेस्ट ‘वन प्लस 8 प्रो’ या स्मार्टफोनला भारतात प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. ...

चीनची एकी! स्पर्धक असुनही शाओमी, ओप्पो, वनप्लस, व्हिवो आले एकत्र - Marathi News | Unity of China! Despite the competition, Xiaomi, Oppo, OnePlus, Vivo came together hrb | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनची एकी! स्पर्धक असुनही शाओमी, ओप्पो, वनप्लस, व्हिवो आले एकत्र

चीनसह भारतात या कंपन्या एकमेकांच्या स्पर्धक आहेत. एका कंपनीने नवीन मॉडेल काढले की तसेच मॉडेल अन्य कंपन्याही काढतात. गेल्या काही वर्षांत या कंपन्यांनी भारतीय बाजारपेठ काबीज केली आहे. ...

Apple आणणार वनप्लस 7T पेक्षाही स्वस्त आयफोन - Marathi News | Apple will bring iPhones cheaper than the OnePlus 7T | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Apple आणणार वनप्लस 7T पेक्षाही स्वस्त आयफोन

अ‍ॅपलच्य़ा फोनची किंमत ही लाखाच्या आसपास आहे. यामुळे मध्यम वर्ग या फोनकडे वळत नाही. ...

48 विसरा...पुढील आठवड्यात 64 मेगा पिक्सल कॅमेराचा फोन येतोय - Marathi News | Forget 48 MP ... Realme's 64 megapixel camera phone is coming next week india | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :48 विसरा...पुढील आठवड्यात 64 मेगा पिक्सल कॅमेराचा फोन येतोय

सध्या सर्वत्र सोनीचा 48 मेगापिक्सलच्या सेन्सरची चर्चा आहे. वनप्लसनंतर शाओमीने दोन फोन लाँच केले आहेत. ...

व्हा आणखी 'सुपरफास्ट'; रेडमीचा 5G मोबाईल पुढच्या वर्षी, किंमतही खिशाला परवडणारी! - Marathi News | Redmi's affordable 5G mobile will launch next year | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :व्हा आणखी 'सुपरफास्ट'; रेडमीचा 5G मोबाईल पुढच्या वर्षी, किंमतही खिशाला परवडणारी!

सध्या बाजारात 5 जी चा वनप्लस, सॅमसंगचा मोबाईल उपलब्ध आहे. मात्र, या मोबाईलची किंमतच 50 हजारांपासून 80 हजारांपर्यंत आहे. ...