लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नितीन राऊत

Nitin Raut latest news

Nitin raut, Latest Marathi News

नितीन राऊत  Nitin Raut हे विदर्भातील काँग्रेसचे नेते असून महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांच्याकडे ऊर्जा खात्याची जबाबदारी आहे. तसेच राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसच्या अनुसुचित विभागाचे अध्यक्षपदही राऊत यांच्याकडे आहे.
Read More
दोन लाख भरा, तरच घेऊ सुनावणी; भाजप नेत्याला हायकाेर्टाचा दणका - Marathi News | Pay two lakhs, only then take the hearing; BJP leader slapped by High Court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दोन लाख भरा, तरच घेऊ सुनावणी; भाजप नेत्याला हायकाेर्टाचा दणका

लाॅकडाऊनमध्ये ऊर्जामंत्र्यांनी चार्टर विमानाचा वापर केल्याच्या करण्यात आला होता आरोप. ...

वाघाच्या बंदोबस्तासाठी समन्वयक समिती स्थापन करा - Marathi News | Establish a coordinating committee for tiger management | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :नितीन राऊत : वनविभागाने उपाययोजना करण्याचे दिले निर्देश

जिल्ह्यातील जंगलाचा परिसर हा दिवसेंदिवस कमी होत असून नागरिकांचा परिसर वाढत आहे. याठिकाणी इंडस्ट्रीज सुद्धा आहे. त्यामुळे वाघांना या ठिकाणी प्रवेश करणे सोपे जाते. त्यामुळे वन्यप्राणी बफर क्षेत्र ओलांडून या परिसरात येऊ नयेत याची काळजी घ्यावी. तत्पूर्वी ...

वीज खाजगीकरणामागे ऊर्जामंत्री राऊत यांचा स्वार्थ; पाठक, होगाडे यांचा आरोप - Marathi News | Energy Minister Raut's interest behind power privatization; Allegations of Pathak, Hogade | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वीज खाजगीकरणामागे ऊर्जामंत्री राऊत यांचा स्वार्थ; पाठक, होगाडे यांचा आरोप

Nagpur News राज्यातील १६ वीज वितरण खाजगी कंपन्यांकडे सोपविण्याचे पाऊल उचलण्यात नितीन राऊत यांचा स्वार्थ असल्याचा आरोप महावितरणचे माजी संचालक विश्वास पाठक व वीज ग्राहक कार्यकर्ते प्रताप होगाडे यांनी केला आहे. ...

ऊर्जामंत्र्यांच्याच शहरातील वीज वितरण अदानी पॉवरकडे; १० शहरांवर कंपनीची नजर - Marathi News | Power distribution services in Nagpur likely to go to Adani Power Company | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ऊर्जामंत्र्यांच्याच शहरातील वीज वितरण अदानी पॉवरकडे; १० शहरांवर कंपनीची नजर

डिसेंबर २०२१ मध्ये समूहाने शहरातील वीज यंत्रणेचे प्राथमिक सर्वेक्षण केले व १२-१३ फेब्रुवारी रोजी कंपनीच्या सात सदस्यीय चमूने आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांच्या मुलाखतीदेखील घेतल्या. ...

विधी विद्यापीठ इमारतीसाठी तत्काळ निधी द्या; पालकमंत्री नितीन राऊत यांचे निर्देश - Marathi News | guardian minister nitin raut's instruction to Provide immediate funding for the Law University building | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विधी विद्यापीठ इमारतीसाठी तत्काळ निधी द्या; पालकमंत्री नितीन राऊत यांचे निर्देश

महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ (एम.एन.एल.यू.) इमारतीचे बांधकामांसाठी आवश्यक निधी तत्काळ मंजूर करा, असे निर्देश राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी संबंधित विभागाच्या सचिवांना दिले. ...

एमएसईबीकडून बेकायदेशीरपणे पीआर एजन्सीची नियुक्ती; दरमहा २४ लाखांचा खर्च - Marathi News | Appointment of PR agency illegally by MSEB; Expenditure of Rs. 24 lakhs per month | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एमएसईबीकडून बेकायदेशीरपणे पीआर एजन्सीची नियुक्ती; दरमहा २४ लाखांचा खर्च

थेट कंत्राट, दरमहा २४ लाखांचा खर्च ...

'आपल्या स्वरातून त्यांनी देशभक्ती जागविली', पालकमंत्र्यांनी लता दीदींना वाहिली श्रद्धांजली - Marathi News | guardian minister nitin raut pays tribute to lata mangeshkar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'आपल्या स्वरातून त्यांनी देशभक्ती जागविली', पालकमंत्र्यांनी लता दीदींना वाहिली श्रद्धांजली

आज नागपुरातील हिंगणा रोडवरील लता मंगेशकर हॉस्पिटल येथे श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री राऊत यांनी लता दीदींच्या नागपूर भेटीच्या आठवणींना उजाळा दिला. ...

मेडिकल कॅन्सरचा निधी ‘खासगी’च्या घशात जाणार नाही : पालकमंत्री राऊत - Marathi News | guardian minister nitin raut instruction to government over Medical cancer fund | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेडिकल कॅन्सरचा निधी ‘खासगी’च्या घशात जाणार नाही : पालकमंत्री राऊत

मेडिकलचा हा निधी ‘खासगी’ रुग्णालयाला दिलाच जाणार नाही, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री नितीन राऊत यांनी प्रशासनाला दिले. हा निधी मेडिकलच्या कॅन्सर विभागासाठीच वापरला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. ...