लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निफाड

निफाड, मराठी बातम्या

Nifad, Latest Marathi News

रासाका कार्यस्थळावरील वीजपुरवठा सुरळीत - Marathi News | Power supply to Rasaka workplace smooth | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रासाका कार्यस्थळावरील वीजपुरवठा सुरळीत

काकासाहेब नगर : रासाका कार्यस्थळावरील व्यावसायिक महावितरणच्या गलथान कारभारामुळे अंधारात अशी बातमी दैनिक लोकमतच्या ३ जुलैच्या अंकात प्रसिद्ध होताच या बातमीची दखल घेत आमदार दिलीप बनकर यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेत पंधरा दिवसा पासून अंधारात ...

निफाडला आढळला कोरोनाचा रु ग्ण - Marathi News | Niphad found Corona's disease | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निफाडला आढळला कोरोनाचा रु ग्ण

निफाड : निफाड शहरात गुरुवारी (दि.२) कोरोनाचा रु ग्ण आढळला असून सदर रु ग्ण राहत असलेला परिसर सील करण्यात आला आहे ...

लासलगाव येथे शेतकऱ्यांसाठी भोजनालय - Marathi News | Restaurant for farmers at Lasalgaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लासलगाव येथे शेतकऱ्यांसाठी भोजनालय

लासलगाव : येथील बाजार समितीच्या आवारात बाजार समितीने शेतकरी बांधवांसाठी भोजनालय सुरू केल्याची माहिती सभापती सुवर्णा जगताप यांनी दिली. ...

लासलगावचे रस्ते झाले निर्मनुष्य! - Marathi News | Roads of Lasalgaon become uninhabited! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लासलगावचे रस्ते झाले निर्मनुष्य!

लासलगाव : शहर परिसरात तीन दिवस संचारबंदी कडक करण्यात आल्याने काही अपवाद वगळता नागरिकांकडून नियमांचे काटेकोर पालन केले जात असून, शहरातील रस्ते पूर्णपणे निर्मनुष्य झाल्याचे दिसून आले. ...

निफाड शहरात सामुदायिक वॉश बेसिनचा उपक्रम - Marathi News | Community wash basin undertaking in Niphad city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निफाड शहरात सामुदायिक वॉश बेसिनचा उपक्रम

 निफाड : तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचा पाशर््वभूमीवर निफाड नगरपंचायतीच्या वतीने शहरात ठिकठिकाणी सामुदायिक वॉश बेसिन ठेवण्याच्या उपक्र मास प्रारंभ करण्यात आला आहे. ...

निफाड तालुक्यातील १३ गावे बंद - Marathi News | 3 villages in Niphad taluka closed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निफाड तालुक्यातील १३ गावे बंद

निफाड/लासलगाव : शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार व कोरोना रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तालुक्यात आढूळन आलेल्या कोरोना संशयिताच्या पार्श्वभूमीवर निफाड तालुक्यातील १३ गावे बंद करण्यात आली आहेत, अशी माहिती निफाडचे पोलीस उपअधीक्षक माधव रेड्डी यांनी दिली ...

निफाडला सलग दुसर्या दिवशी कडकडीत लॉगडाऊन - Marathi News | Niphad a hard logdown for another day in a row | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निफाडला सलग दुसर्या दिवशी कडकडीत लॉगडाऊन

निफाड : तालुक्यात कोरोनाचा संशियत रु ग्ण जिल्हा रु ग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्याचा पाशर््वभूमीवर निफाड शहरात सलग दुसर्या दिवशी मंगळवार दि 31 रोजी कडकडीत लॉगडाऊन पाळण्यात आला तसेच निफाड परिसरातील गावामध्ये सतर्कता बाळगण्यात येत असून सर्वत्र शुकशुकाट ...

स्वखर्चाने वाहन फलकाद्वारे कोरोनाबाबत जनजागृती - Marathi News | Awareness about the Corona by auto expense | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्वखर्चाने वाहन फलकाद्वारे कोरोनाबाबत जनजागृती

निफाड : कोरोना रोगाच्या बाबतीत जनजागृती व्हावी यासाठी वंदे मातरम ग्रुपच्या वतीने एक फिरते वाहन भाड्याने लावले असून या फिरत्या वाहनावर डिजिटल फलक लावून आणि आॅडिओ क्लिपद्वारे निफाड शहरात कोरोना बाबत बचाव करण्यासाठी गेल्या १२ दिवसापासून जनजागृती करण्यात ...