लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
न्यूझीलंडचा भारत दौरा

न्यूझीलंडचा भारत दौरा

New zealand tour of india, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट संघ न्यूझीलंडविरुद्धच्या तीन वनडे आणि टी-२० मालिकेसह नव्या वर्षाची सुरुवात करणार आहे. ११ जानेवारी ते ३१ जानेवारी या कालावधीत दोन्ही संघातील द्विपक्षीय मालिकेतील सामने खेळवण्यात येणार आहेत.
Read More
IND vs NZ : हर्षित राणानं ऑफ स्टंप उडवत डेवॉन कॉन्वेचा केला करेक्ट कार्यक्रम! गंभीरने अशी दिली दाद - Marathi News | IND vs NZ 2nd ODI Harshit Rana Clean Bowled Devon Conway Coach Gautam Gambhir Gives Reaction On Wicket Video Goes Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs NZ : हर्षित राणानं ऑफ स्टंप उडवत डेवॉन कॉन्वेचा केला करेक्ट कार्यक्रम! गंभीरने अशी दिली दाद

हर्षित राणाचं कॅप्टन गिलसोबत खास सेलिब्रेशन अन् गंभीरची रिअ‍ॅक्शन  ...

"विराट आणि रोहित सतत गौतम गंभीरशी..."; टीम इंडियाच्या बॅटिंग कोचने सगळंच सांगून टाकलं! - Marathi News | always see virat kohli rohit sharma talking with gautam gambhir about ODI plans says sitanshu kotak rubbishes miscommunication rumours | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"विराट आणि रोहित सतत गौतम गंभीरशी..."; टीम इंडियाच्या बॅटिंग कोचने सगळंच सांगून टाकलं!

Virat Kohli Rohit Sharma Gautam Gambhir: टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये कोच आणि खेळाडू यांच्यात वादाच्या चर्चा रंगल्या होत्या ...

IND vs NZ 2nd ODI : KL राहुलचं नाबाद शतक! टीम इंडियानं न्यूझीलंडसमोर सेट केलं २८५ धावांच टार्गेट - Marathi News | India vs New Zealand LIVE Score 2nd ODI KL Rahul slammed his eighth century in the format to steer India to 284 For 7 Against New Zealand in Rajkot | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs NZ 2nd ODI : KL राहुलचं नाबाद शतक! टीम इंडियानं न्यूझीलंडसमोर सेट केलं २८५ धावांच टार्गेट

संघ अडचणीत असताना लोकेश राहुल याने आपल्या फलंदाजीतील क्लास दाखवला. अन्... ...

KL Rahul Century : स्टायलिश बॅटर केएल राहुलची क्लास सेंच्युरी! सेलिब्रेशनही एकदम झक्कास - Marathi News | IND vs NZ 2nd ODI KL Rahul Brings Up A Brilliant 8th ODI Century | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KL Rahul Century : स्टायलिश बॅटर केएल राहुलची क्लास सेंच्युरी! सेलिब्रेशनही एकदम झक्कास

शतकी खेळीसह सेलिब्रेशनसह लुटली मैफील ...

IND vs NZ : कोण आहे Kristian Clarke? ज्यानं 'रो-को'ला रोखून दाखवत राजकोटचं मैदान गाजवलं - Marathi News | IND vs NZ 2nd ODI Who Is Kristian Clarke Bamboozled Virat Kohli Denying Him A 50 Plus Score For The Sixth Consecutive Time He Also Take Rohit Sharma Wicket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs NZ : कोण आहे Kristian Clarke? ज्यानं 'रो-को'ला रोखून दाखवत राजकोटचं मैदान गाजवलं

राजकोटच्या मैदानात भारताच्या दोन दिग्गजांसह त्यानं श्रेयस अय्यरचीही केली शिकार ...

Virat Kohli New Record : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत विराटच ‘धुरंधर’! सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला - Marathi News | IND vs NZ Virat Kohli Has Become India’s Highest Run Scorer Against New Zealand in ODIs Overtaking Sachin Tendulkar Only Ricky Ponting Remains Ahead | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Virat Kohli New Record : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत विराटच ‘धुरंधर’! सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला

विराट कोहलीनं चौकारासह खाते उघडत मोडला सचिन तेंडुलकरचा विक्रम ...

ICC ODI Rankings: विराट कोहली पुन्हा बनला वनडेचा किंग! हिटमॅन रोहितला बसला फटका - Marathi News | ICC ODI Rankings Virat Kohli dethrones Rohit Sharma to become world No.1 ODI batter Again | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC ODI Rankings: विराट कोहली पुन्हा बनला वनडेचा किंग! हिटमॅन रोहितला बसला फटका

विराट कोहली हा सध्याच्या घडीला कमालीच्या फॉर्ममध्ये आहे. ...

IND vs NZ : 'लॉटरी' लागली तो बाकावरच! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हमध्ये 'या' खेळाडूची एन्ट्री - Marathi News | IND vs NZ 2nd OD Nitish Reddy India Playing XI Jaden Lennox Making His Debut For New Zealand At Rajkot | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs NZ : 'लॉटरी' लागली तो बाकावरच! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हमध्ये 'या' खेळाडूची एन्ट्री

टीम इंडियात लॉटरी लागली तो बाकावरच ...