शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

पुणे : पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 

पुणे : पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीच्या आघाडीची घोषणा येत्या रविवारी होणार? अजूनही चर्चा सुरु...

महाराष्ट्र : राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले

कोल्हापूर : Kolhapur Municipal Election 2026: महाविकास आघाडीत उद्धवसेनेला १२ जागा; आप, मनसे, राष्ट्रवादीबाबत सतेज पाटील म्हणाले..

कोल्हापूर : Kolhapur Municipal Election 2026: ..तर ‘इंडिया आघाडी’शी काडीमोड घेऊ, राष्ट्रवादी-शरद पवार गटाने दिला इशारा

कोल्हापूर : Ichalkaranji Municipal Election 2026: इचलकरंजीत राष्ट्रवादीला फुटीचे ग्रहण, दोन स्वतंत्र गट कार्यरत; आता त्यात पण फुटाफुटी

अहिल्यानगर : क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी

पुणे : लोकशाहीमध्ये नाराजी चालत नाही, ती घरी चालते; सुप्रिया सुळेंचे जगतापांच्या राजीनाम्यावर भाष्य

सातारा : Mahabaleshwar Municipal Council Election Results 2025: मकरंद पाटील यांचा ‘फिल्डवर्क फॅक्टर’; महाबळेश्वर नगरपालिकेत राष्ट्रवादीला आला कामी

पुणे : Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम