शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

सांगली : सांगलीत दोन्ही राष्ट्रवादी, काँग्रेस एकत्र येण्याच्या हालचाली; भाजपच्या बैठकीत संभाव्य उमेदवारांची यादी तयार

पिंपरी -चिंचवड : राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश

परभणी : पालिकेप्रमाणेच मनपात राजकीय वितुष्टाला धार; मित्रपक्षांतील नेत्यांशी असलेल्या संघर्षामुळेही युती व आघाडीत अडचणी

बीड : बीड नगरपरिषदेत राजकीय पेच; क्षीरसागर बंधू एकत्र येणार की पंडित क्षीरसागरांची मदत घेणार?

बीड : बीड जिल्ह्यात भाजप, दोन्ही राष्ट्रवादीचा बोलबाला; पण काँग्रेस, दोन्ही सेनेला ‘अच्छे दिन’ कधी?

मुंबई : शरद पवारांची राष्ट्रवादी ठाकरे बंधूंच्या युतीत सहभागी होणार?; बैठकीतील इनसाइड स्टोरी समोर

ठाणे : उद्धवसेना ५०, तर राष्ट्रवादी (शरद पवार) ४५ जागा लढणार महाविकास आघाडीचे झाले पक्के : मनसेला २५ तर काँग्रेस आली तर त्यांना देणार १५ जागा

महाराष्ट्र : महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार

महाराष्ट्र : ‘३८ नगराध्यक्ष, ११०० नगरसेवक घड्याळ चिन्हावर निवडून आणले; ग्रामीण भागात चांगला स्ट्राईक रेट’, सुनिल तटकरेंनी दिली माहिती

मुंबई : मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर