राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
NCP Prakash Solanke News: त्यांना ना ठाकरे सरकारमध्ये मंत्रिपद देण्यात आले ना शिंदे सरकारमध्ये. मंत्रिपद न दिल्याने नाराजीतून ठाकरे सरकारमध्ये ते आमदार पदाचा राजीनामा देणार होते. तेव्हा त्यांना राष्ट्रवादी पक्षाचा कार्याध्यक्ष करण्याचा शब्द अजित पवार ...