राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Sunetra Pawar News: प्रफुल्ल पटेल यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आल्याने पक्षातील नाराजी उफाळून आली. ...
Rohit Pawar : गेल्या काही दिवसापासून 'राष्ट्रवादी शरद पवारचंद्र' पक्षात अंतर्गत वाद असल्याची चर्चा सुरू होती. आमदार रोहित पवार यांनी नाव न घेता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर टीका केली होती. ...
NCP Ajit Pawar Group Amol Mitkari News: रोहित पवारांना पक्ष ताब्यात घ्यायचा आहे. रोहित पवारांना मुख्यमंत्री होण्याची घाई झाली आहे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील नेत्याने केला आहे. ...
येत्या चार महिन्यांमध्ये महाराष्ट्राचा कानाकोपरा पिंजून काढला जाईल. तसेच राज्यातील सत्ता खेचून आणली जाईल असेही ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितले... ...
NCP Ajit Pawar Group Rupali Patil Thombare News: स्त्री शक्तीला राजकारणामध्ये बळ मिळेल, असे सांगत सुषमा अंधारेंनी ठाकरे गटात येण्याच्या दिलेल्या ऑफरवर रुपाली पाटील ठोंबरे यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली. ...
BJP Chandrashekhar Bawankule: अजित पवारांना महायुतीत घेऊन भाजपाचे नुकसान झाले का, या प्रश्नावर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सूचक शब्दांत उत्तर दिले. ...