पोलीस आणि सुरक्षा दल हे निवडणुकीत हिंसक घटना घडविण्याची नक्षलवाद्यांची योजना कुठल्याही परिस्थितीत यशस्वी होऊ देणार नाही. नक्षलवलाद्यांच्या योजनेवर पाणी फेरण्यासाठी निवडणुकी दरम्यान राज्यातील नक्षलप्रभावित सीमा सील केल्या जातील. यादरम्यान नक्षलवाद्यां ...
तेलंगणा, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमधील विधानसभेच्या आगामी निवडणुकांदरम्यान नक्षलवाद्यांकडून कोणताही उपद्रव होऊ नये, यासाठी चार राज्यातील पोलीस अधिकारी बुधवारी नागपुरात मंथन करणार आहेत. सुराबर्डीच्या नक्षलविरोधी अभियान केंद्रात (एएनओ) पार पडणाऱ्या या ब ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाच्या माध्यमातून सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी शहरी नक्षलवादावर जोरदार प्रहार केला. देशात अनेक छोट्या-मोठ्या घटनांना सुनियोजीत पद्धतीने वादाचे रूप दिले जात आहे. विद्यापीठांमधील वातावरण बिघडवणे सुरू आहे. शहर ...
माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरुन पुण्यात दाखल झालेला गुन्हा रद्द करण्यासाठी तेलतुंबडे आणि गौतम नवलखा यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी आज पार पडली असून त्यावेळी हे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत ...
सतत नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांनी होरपळणारी गावे, सामाजिक आणि आर्थिक समस्यांमुळे सततचा मागासलेपणा यांमुळे येथील ग्रामस्थांना कोणता आलाय सण-वार... या नक्षलग्रस्त भागांतील ग्रामस्थांची यंदाची दिवाळी द्विगणित करण्यासाठी पोलिसांच्या मदतीने कोल्हापुरा ...