शिरवणे येथील पुलाच्या दुरुस्तीकामामुळे वाहतूककोंडीची समस्या भेडसावत आहे. सदर ठिकाणी रात्रीच्या वेळी काम करण्याच्या सूचना वाहतूक पोलिसांनी केल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. ...
रेल्वेत चोरीच्या गुन्ह्यात पकडलेल्या बालगुन्हेगारास वैद्यकीय तपासणीसाठी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात आणले होते. तपासणी सुरू असताना रेल्वे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन त्याने पळ काढल्याची घटना मंगळवारी घडली. ...
उरण तालुक्यातील कोप्रोली येथील आॅलकार्गो सीएफएसमधील कमी केलेल्या ७४ कामगारांना कामावर घ्यावे, यासाठी जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षा श्रुती म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली शेकाप, काँग्रेस आणि मनसेच्या पाठिंब्यावर बुधवारी गेटबंद आंदोलन करण्यात आले. ...
नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून शहरात राबविण्यात येणारे भूमिपूजन, उद्घाटन व लोकार्पण समारंभाच्या निमंत्रण पत्रिकेचा मसुदा महापौर आणि आयुक्त यांच्या मार्गदर्शनानुसार तयार करण्याची प्रचलित पद्धत आहे. ...
शहरातील विविध गुन्ह्यांची उकल करून पोलिसांनी चार कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे. हा मुद्देमाल पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांच्या हस्ते संबंधित तक्रारदारांना परत करण्यात आला. ...