Next

सायन-पनवेल महामार्गावर डम्पर उलटून अपघात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2019 09:09 AM2019-02-07T09:09:06+5:302019-02-07T09:09:39+5:30

नवी मुंबई ,  वाशी सानपाडा उड्डाणपुलावर काम सुरू असलेल्या ठिकाणी एक डम्पर खड्ड्यामुळे उलटला. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात ...

नवी मुंबई ,  वाशी सानपाडा उड्डाणपुलावर काम सुरू असलेल्या ठिकाणी एक डम्पर खड्ड्यामुळे उलटला. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.