नाशिक : राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेंतर्गत संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील ८४ टक्के बालकांना रविवारी (दि़ ११) पोलिओचे डोस पाजण्यात आले़ नाशिक महापालिका क्षेत्रात १ लाख ४६ हजार ३८३, मालेगाव महापालिका क्षेत्रात ५२ हजार ३८७, ग्रामीण भागात ३ लाख ९३ हजार ५२१ तर ...
मार्चचा पहिला आठवडा उलटला असून, उन्हाच्या तीव्रतेमध्ये वाढ होत आहे. शनिवारी ३६.२ इतके कमाल अंश तपमान नोंदविले गले. वातावरणात चांगलाच उष्मा जाणवत आहे ...
नाशिक : मुंबईला कामानिमित्त गेलेल्या इसमाच्या घरातील कपाटातून चोरट्यांनी दहा लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना कॉलेजरोड परिसरात घडली आहे़ या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा करण्यात आला असून घरात कामास असलेली मोलकरणीची पोलिस ...
शहरात अहैले सुन्नत रिसर्च सेंटरच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या विविध मार्गदर्शक धार्मिक साहित्यावर आधारित पुस्तकांच्या मोफत वाटपप्रसंगी अशरफ मिया रविवारी (दि.११) जुने नाशिक भागात आले होते. ...
नाशिक : पांडव लेणी येथे ट्रेकिंगसाठी गेलेल्या व पाय घसरून पडल्याने जखमी झालेल्या दोन ट्रेकरचे प्राण जागरुक नागरिक व शहर पोलिसांच्या जलद प्रतिसाद पथकाने रविवारी (दि़११) सकाळी वाचविले़ अरविंद वैद्यनाथकन (२२, रा़प्रभूधाम, एचएएलजवळ, नाशिक) व विदुला दौलत ...
नाशिक जिल्ह्यातील हल्लाबोल आंदोलनाच्या समारोपप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फ डणवीस व भाजपावर टीकेची झोड उठवल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे आमदार देवयानी फरांदे व बाळासाहेब सानप यांनी शरद पवार यांच् ...
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या बरखास्तीला स्थगिती मिळाल्यानंतर धडाकेबाज पद्धतीने वसुली मोहीम राबविली जात आहे. त्यातून घसरलेला ‘सीआरअेआर’ वधारताना दिसत आहे ही बाब शुभसूचकच म्हणता यावी. बॅँकेचे चेअरमन केदा आहेर यांनी आजी-माजी संचालकांच्या संस ...