गेल्यावर्षी केंद्र सरकारने गेल्या १६ जून २०१७ पासून डायनॅमिक फ्यूल प्राइसिंगच्या माध्यमातून प्रतिदिन रिव्हाइज रिटेल फ्यूल प्राइस सिस्टिमची सुरु वात केल्यानंतर पेट्रोल डिझेलच्या किमतीत रोजच्या रोज होणाºया बदलांमुळे इंधनाच्या दरात हळूहळू वाढ होऊन पेट्र ...
यंदा गणेशोत्सव साजरा करण्यापूर्वीपासूनच महापालिका व पोलीस प्रशासनाने जाचक अटी, नियम व शर्ती टाकून गणेशभक्तांना जेरीस आणण्यास सुरुवात केली असून, महापालिकेच्या विविध परवानग्या व पोलिसांचा ना हरकत दाखला मिळेपर्यंत होणाºया यातना पाहता उत्सवच साजरा न केले ...
दोन दिवसांपूर्वीच राज्य निवडणूक आयोगाने सर्वच जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून प्रत्येक उमेदवाराची विहित नमुन्यात माहिती मागविली असून, त्यात उमेदवाराने नामांकन दाखल करताना जात वैधता समितीकडे प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्याची पावती जोडली होती काय? निवडून आल् ...
विरगाव : सटाणा - ताहाराबाद रस्त्यावर रविवारी सायंकाळी एका अज्ञात वाहनाच्या धडकेने डोंगरेज (ता.बागलाण) येथील माजी सरपंच मन्साराम देवरे यांचे निधन झाले. ...
प्लाटर ऑफ पॅरिसमुळे पर्यावरणाची होणारी हानी टाळण्यासाठी एक पर्यावरणपूरक उपक्रम म्हणून गेल्या काही वर्षांपासून शाडू मातीचे गणपती घरोघरी बसविण्यास सुरुवात झाली आहे. पर्यावरण रक्षणात आपलाही हातभार लागावा म्हणून ‘रोटरी क्लब ऑफ नाशिकतर्फे गंगापूर रस्त्याव ...
तालुक्यातील तळेगाव रोही येथील भूमिपुत्र व रिओ आॅलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारा लष्करातील जवान दत्तू बबन भोकनळ संघाने सांघिक सुवर्णपदक मिळविल्याबद्दल त्याचे सोमवारी जन्मगावी जंगी स्वागत करण्यात आले. ...