लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

भेंडाळीत लोकसहभागातून श्रीराम मंदिर - Marathi News | Shriram Temple from Varanasi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भेंडाळीत लोकसहभागातून श्रीराम मंदिर

एक्कावन्न लाखाची वर्गणी : १२ एप्रिलला प्राणप्रतिष्ठा ...

पाथरे शिवारात पेट्रोलचा टॅँकर उलटला; मोठा अनर्थ टळला - Marathi News |  Petrol tanker in Patthar Shivar reversed; The great disaster was avoided | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाथरे शिवारात पेट्रोलचा टॅँकर उलटला; मोठा अनर्थ टळला

पाथरे : सिन्नर-शिर्डी महामार्गावर तालुक्यातील पाथरे शिवारातील बिरोबा मंदिराजवळील पुलाचे कठडे तोडून रस्त्याच्या खाली पेट्रोलने भरलेला टँकर शुक्र वारी ... ...

बालाजी मंदीर : २१ फूटी महागुढीचे नाशिककरांना आकर्षण - Marathi News | Balaji Temple: 21 footpath Mahagoodi attracts Nashikar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बालाजी मंदीर : २१ फूटी महागुढीचे नाशिककरांना आकर्षण

सहस्त्रनाद वाद्य पथक नाशिकच्या वतीने गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर बालाजी मंदिरात २१ फूटांची अनोखी गुढी उभारली आहे. या गुढीच्या दर्शनासाठी गुढीपाडव्याच्या पुर्वसंध्येपासून नागरिकांनी मंदिरात गर्दी केली होती. ...

शिवगोरक्षनाथ मूर्ती प्राणप्रतिष्ठा उत्साहात - Marathi News | Sivagorekhanatha idol Pranpritishtha enthusiasm | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिवगोरक्षनाथ मूर्ती प्राणप्रतिष्ठा उत्साहात

ओझर-येथील सुकेणे रोडवरील चारणबाबा मळा येथे ओम चैतन्य शिवगोरक्षनाथ मूर्तीची प्राणप्रतिष्ठा उत्साहात संपन्न झाले. ...

पिंपळगावी पेट्रोलपंपावर दरोडा - Marathi News |  Rampage on Pimpalpaw gasoline | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिंपळगावी पेट्रोलपंपावर दरोडा

पिंपळगाव बसवंत : मुंबई आग्रा महामार्गावरील शिरवाडे फाट्याजवळ जंगम पेट्रोल पंपावर शनिवारी पहाटे तीन वाजता आठ ते दहा दरोडेखोरांनी दरोडा टाकून एक लाख सात हजार रूपयांची लूट केली. पंपावरील चार कर्मचाऱ्यांना मारझोड करण्यात आली असून धनेश भालेराव व अशोक नेमण ...

दिव्यांगांना निवडणूक कामातून वगळावे - Marathi News |  Divyangs should be left out of the election | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिव्यांगांना निवडणूक कामातून वगळावे

मागणी : संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनऔंदाणे : जिल्ह्यातील दिव्यांग कर्मचाऱ्यांना निवडणूक कामातून वगळून त्यांचे आदेश रद्द करण्यात यावेत, अशी मागणी ... ...

तरु णांमुळे वाचला पाडसाचा जीव - Marathi News | Cats survived by young men | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तरु णांमुळे वाचला पाडसाचा जीव

ममदापूर : येवला तालुक्यातील ममदापूर येथे दोन तरु णांनी पाडसाची कुत्र्याच्या तावडीतून सुटका करून जीवदान दिले. ...

#UPSC result : पंचक गावातील रियाजने ‘युपीएससी’त राखली २६१वी रॅँक - Marathi News | Riyaz of Panchak village maintains the 261th rank in UPSC | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :#UPSC result : पंचक गावातील रियाजने ‘युपीएससी’त राखली २६१वी रॅँक

स्मित हा आयपीएस असल्याचे समजते तर रियाज हा वनविकास महामंडळाची परीक्षा उत्तीर्ण करून वनपरिक्षेत्र अधिकारीपदाचे प्रशिक्षण सध्या दार्जिलिंगमध्ये घेत आहे. ...