यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा रौप्यमहोत्सवी अर्थात २५वा पदवीदान समारंभ शुक्रवारी ( दि.१२) होणार आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. नागेश्वर राव यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या हा सोहळा पार पडणार आहे. ...
भेदाचे ते गाव पळोनी गेले क्र ोध काम... जब जानकी नाथ सहाय करे... अशा एकाहून एक सरस भक्तिगीत व भजनांनी पाडवा पहाट कार्यक्रमात उपस्थित मंत्रमुग्ध झाले होते. ...
परिसरात महावितरण कंपनीच्या उघड्या डीपीमुळे दुर्घटना होण्याची भीती नाकारता येत नाही परिसरातील उघड्या डिपी तातडीने बंदिस्त करण्याची मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे. ...
श्री स्वामी समर्थ सेवामार्गाच्या देश-विदेश स्वामी सेवा अभियानाच्या व दुबई येथील सेवा केंद्राच्या माध्यमातून अजमान, दुबई येथे श्री स्वामी समर्थ विश्वशांती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नितीन मोरे यांनी सेवेकऱ्यांशी हितगूज साधले. ...