लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

सुरगाण्यात सहा जणांना अतिसाराची लागण - Marathi News | Six people infected with diarrhea in Surgana | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सुरगाण्यात सहा जणांना अतिसाराची लागण

सुरगाणा येथे दूषित पाण्यामुळे पुन्हा एकदा अतिसाराची साथ उद्भवली असून, सहा रुग्णांना लागण झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. मागील वर्षी येथे अतिसाराने तिघांना जीव गमवावा लागला होता. ...

सुरक्षा ठेवीवर वीज ग्राहकांना मिळाला परतावा - Marathi News | Refund of electricity consumers on security deposit | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सुरक्षा ठेवीवर वीज ग्राहकांना मिळाला परतावा

महावितरणच्या नाशिक परिमंडळातील जवळपास २४ लाख वीज ग्राहकांना गेल्या आर्थिक वर्षात त्यांनी जमा केलेल्या सुरक्षा ठेवीवर (अनामत रक्कम) ३३ कोटी २१ लाख रुपयांचा व्याज परतावा मिळाला. ...

आता झाडे लावल्यानंतरच मिळणार पूर्णत्वाचा दाखला - Marathi News | Now, after completing the plant, the full certificate can be obtained | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आता झाडे लावल्यानंतरच मिळणार पूर्णत्वाचा दाखला

शहरात वृक्षलागवड करण्यासाठी पर्यावरणप्रेमी झटत असताना दुसरीकडे मात्र बांधकाम करण्याच्या नावाखाली वृक्षतोडदेखील होते. बांधकाम करण्यासाठी सुरक्षिततेच्या नावाखाली एका प्लॉटवर पत्रे ठोकून आत झाडे तोडली जातात. ...

‘सूरविश्वास’ मैफलीत रसिक मंत्रमुग्ध - Marathi News |  Rasik mesmerized in 'Survishas' concert | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘सूरविश्वास’ मैफलीत रसिक मंत्रमुग्ध

सूर-तालची मधुर बरसात घेऊन रम्य सकाळ ख्याल गायकी, बंदीश, गजल, अशा विविध रूपांनी बरसत होती व रसिकांना अवीट, अभिजात आनंद देत होती. स्वरांतून निथळणारा आशय, शब्दसाज लेऊन स्वराभिषेकच करत होता. ...

अधिकाऱ्यांच्या संगणकावर कर्मचारीच करतात काम - Marathi News |  Employees work on official computers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अधिकाऱ्यांच्या संगणकावर कर्मचारीच करतात काम

विभागीय अधिकाऱ्यांच्या संगणकावर पासवर्ड टाकून अन्य कर्मचारी करतात काम आणि संबंधित अधिकाºयांना संगणकाचे ज्ञान तर नाहीच, परंतु माउसही धरता येत नाही, ...

उपनगर भागात पोलिसांचे संचलन - Marathi News |  Movement of police in suburban area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उपनगर भागात पोलिसांचे संचलन

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपनगर पोलिसांनी आॅल आउट कोम्बिंग आॅपरेशनमध्ये मारामारी व घरफोडीच्या गुन्ह्यातील फरारी संशयितांना ताब्यात घेतले. रात्री परिसरात पोलिसांनी संचलन करत वाहन तपासणीदेखील केली. ...

नीलकंठेश्वर मंदिराचा संरक्षित वारसा होतोय असुरक्षित - Marathi News |  Protected heritage of Nilkantheshwar temple is unsafe | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नीलकंठेश्वर मंदिराचा संरक्षित वारसा होतोय असुरक्षित

सुंदरनारायण मंदिराप्रमाणेच प्राचीन असलेल्या गोदाकाठावरील श्री  नीलकंठेश्वर महादेव मंदिराचे स्थापत्य आकर्षक व देखणे आहे. हे स्मारक राज्याच्या पुरातत्त्व विभागाने संरक्षित वास्तू म्हणून घोषित केले आहे, ...

एकलहरे वीज केंद्रात साकारली रोपवाटिका - Marathi News | Roopwatika-born at Ekolhar power station | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एकलहरे वीज केंद्रात साकारली रोपवाटिका

नाशिक औष्णिक विद्युत केंद्रातील रोपवाटिकेत सुमारे सोळा हजार रोपे तयार करण्यात आली आहेत. पर्यावरण संवर्धन करण्यात अग्रेसर असलेल्या या केंद्रात प्लॅस्टिकमुक्त केंद्र, शून्य कचरा प्रकल्प, शून्य गळती प्रकल्प, ऊर्जा व जलसंवर्धन असे अनेक उपक्रम राबविण्यात ...