बुद्धस्मारक, त्रिरश्मी लेणी येथे भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम सादर करण्यात आले. अंगावर पांढरे वस्त्र परिधान करीत शेकडो महिला व पुरुष उपासकांनी हजेरी लावली. ...
सिन्नर तालुक्यातील डुबेरे येथील एका शेतकऱ्याच्या शेतात खोदकामाकरिता क्रेनच्या सहाय्यादे विहिरीत उतरणाºया मजुराचा विहिरीत कोसळून मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ...
पावकी, एक आणे, दोन आणे अशी तांबे, पितळ, अॅल्युमिनियम आदी धातूंमधील मौर्य, यादव, मुघल, शिवकालीन काळापासून ते आतापर्यंतचे भारत व विविध देशांतील दोन हजारांहून अधिक प्राचीन नाणी, नोटा यांचा संग्रह नाशिकरोड येथील व्यावसायिक प्रभाकर बडगुजर यांनी केला आहे. ...
इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक ते शास्त्रीनगर रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या विक्रेत्यांमुळे वाहतुकीस अडथळा होत असल्याची तक्रार केली जात असून, या मार्गावरून धावणारी वाहने, हातगाड्यांचे अतिक्रमण पाहता पायी चालनेही मुश्किल झाले आहे. ...
शहर भिकारीमुक्त व्हावे आणि भिक्षुकांचेही पुनर्वसन होऊन शहरात दिसणारे विदारक असे ओंगळवाणे चित्र दूर व्हावे, या उद्देशाने पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी भिकाऱ्यांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. शहरातील विविध रस्त्यांलगत किंवा चौकांमध्ये ...
जो शेतकरी कष्टाने अन्न-धान्य पिकवितो आणि सर्व जीवमात्राच्या भोजनाची व्यवस्था करतो तो परमेश्वराहून वेगळा नाही. त्यामुळे जन्मदाते माता-पिता, शेतकरी व सैनिक देवाची रूपे आहेत. या तिन्ही घटकांचा आदर करून त्यांच्यासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करा, असे मत ...
श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांचा समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळा येत्या बुधवारी व गुरुवारी आयोजित करण्यात आला आहे. रामशेज किल्ल्याजवळ नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या उत्तर महाराष्ट्र उपपीठ येथे हा सोहळा होणार आहे. ...