महावितरणकडून वीजबिल वसुलीसाठी विविध प्रकारच्या सवलत योजना तसेच विशेष मोहीम राबवून महसूल वाढीचे प्रयत्न केले जातात. याशिवाय ग्राहकांना अचूक वीज बिल देण्यात यावे यासाठीदेखील वेळोवेळी वीजमीटर रीडिंगप्रणालीत बदलही करण्यात आले आहेत; मात्र अजूनही रीडिंगमधी ...
जागतिक बँकेने गौरविलेल्या व तेलंगणा राज्याने आत्मसात केलेल्या येथील ३८ गाव नळ पाणीपुरवठा योजनेतील केंद्र शासनाच्या पाणीपुरवठा विभागाचे उपसचिव अजित शुक्ला यांनी पाहणी केली. विशेष म्हणजे अभ्यासासाठी या योजनेची पाहणी करण्यात आली असून, योजनेच्या कामकाजाच ...
नरसिंह चतुर्दशी म्हणजेच श्री नरसिंहदेव प्रकट दिनानिमित्त श्री श्री राधा मदन गोपाल मंदिरात (इस्कॉन) पूजन सोहळा, मंगल आरतीसह विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. ...
आर्थिक मागास प्रवर्गाचे १० टक्के आरक्षण आणि मराठा समाजाला मिळालेले १६ आरक्षणा यामुळे आरक्षण तक्ता तयार करण्याचे काम लांबल्याने अकरावी प्रवेशप्रक्रियेच्या माहिती पुस्तिकेचे कामही रखडले होते. परंतु आता हा संभ्रम दूर झाला असून, माहिती पुस्तिकेच्या छपाईच ...
शेकडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या केवडीबन येथील श्री म्हसोबा महाराजांच्या यात्रोत्सवाला विधीवत सोहळ्याने उत्साहात प्रारंभ झाला. महापूजा, आरती, बोहाडा सोंग नाचविणे आदींसह विविध धार्मिक कार्यक्र म आणि भाविकांची अमाप गर्दी अशा भक्तिमय वातावरणात यात् ...
समाजात अपस्मार अर्थात मिरगी या मेंदूशीनिगडित आजाराचे प्रमाण वाढत आहेत. या आजाराच्या रुग्णांवर मोफत उपचार जिल्हा शासकीय रुग्णालयात सार्वजनिक आरोग्य विभाग व मुंबई येथील एपिलेप्सी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने उपलब्ध करू देण्यात आले. ...