लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

निमा विमेन्स फोरमतर्फे महिलांसाठी जनजागृती - Marathi News |  Public awareness for women by Nima Women's Forum | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निमा विमेन्स फोरमतर्फे महिलांसाठी जनजागृती

निमा वुमेन्स फोरमतर्फे मेन्स्ट्रुअल हायजिन ओरिएंटेशन प्रोग्राम घेण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत विविध रुग्णालय पंचकर्म केंद्र आणि क्लिनिकमध्ये काम करणाऱ्या चतुर्थ श्रेणी महिला कामगारांसाठी मासिक पाळी स्वच्छता जनजागरण केले गेले. ...

हिरावाडी जॉगिंग ट्रॅकवर मोकाट श्वानांचा उपद्रव - Marathi News |  The furious furor on the Hirawadi jogging track | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हिरावाडी जॉगिंग ट्रॅकवर मोकाट श्वानांचा उपद्रव

महापालिका प्रशासनाने हिरावाडीत मीनाताई ठाकरे मनपा क्रीडा संकुलालगत लाखो रुपये खर्च करून तयार केलेल्या जॉगिंग ट्रॅकवर दैनंदिन सकाळी मोकाट श्वान ट्रॅकवर बसून राहत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. ...

ड्रेनेज लाइन टाकण्याची मागणी - Marathi News |  Demand for putting drainage line | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ड्रेनेज लाइन टाकण्याची मागणी

हिरावाडी प्रभाग क्र मांक ३ मध्ये असलेल्या जेम्स शाळे नजीकच्या हिरेनगर परिसरात ड्रेनेज लाइन नसल्याने गेल्या काही दिवसांपासून सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधीचे वातावरण पसरले असून, शेकडो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याची तक्र ार प ...

मिलिंदनगरात १२०० रहिवाशांसाठी फक्त २० शौचालये - Marathi News |  Only 20 toilets for 1200 residents in Milind Garden | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मिलिंदनगरात १२०० रहिवाशांसाठी फक्त २० शौचालये

गेल्या अनेक वर्षांपासून तिडके कॉलनी येथील मिलिंंदनगर भागात बाराशेहून अधिक रहिवासी राहात असून, याठिकाणी असलेल्या शौचालयांची दुरवस्था झालेली आहे. शौचालयांचे दरवाजे तुटलेले असून, अस्वच्छता, दुर्गंधी पसरलेली आहे. ...

बेकायदेशीररीत्या वृक्षाच्या फांद्या तोडल्या - Marathi News |  Unlawfully cutting tree branches | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बेकायदेशीररीत्या वृक्षाच्या फांद्या तोडल्या

दिंडोरीरोडवरील मेरी पाटबंधारे विभागात असलेल्या मोकळ्या जागेतील तीन वृक्षांच्या फांद्या विनापरवाना तोडण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वृक्षाच्या फांद्या छाटण्यापूर्वी महापालिका प्रशासनाची पूर्व परवानगी घेणे आवश्यक असताना संबंधितांनी कोणतीही परवान ...

तंत्रशिक्षण मंडळातर्फे १२ जूनला समुपदेशन - Marathi News |  Counseling on 12th June by the Technical Education Board | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तंत्रशिक्षण मंडळातर्फे १२ जूनला समुपदेशन

दहावी-बारावीनंतर विद्यार्थ्यांना पॉलिटेक्निक डिप्लोमाविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळावे व उद्योजकांकडून नोकरी व व्यवसायाच्या संधींबाबत माहिती मिळावी यासाठी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळातर्फे दि. १२ जून रोजी अभियांत्रिकी पदविका समुपदेशन २०१९ ...

लहवितजवळील एअरफोर्सचे गेट बंद - Marathi News |  Gate shutdown of Air Force near Poonch | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लहवितजवळील एअरफोर्सचे गेट बंद

लहवितजवळील साउथ एअरफोर्स गेट बंद केल्याने परिसरातील विद्यार्थी, कामगार, शेतकरी व ग्रामस्थांची मोठी अडचण होत आहे. पूर्वीचा शिवरस्ता  पूर्ववत सुरू करण्यासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी एअरफोर्सचे एअर कमांडंट रविकुमार शर्मा यांची भेट घेऊन चर्चा केली. ...

पत्नीला कॉपी पुरविणाऱ्या शिक्षक पतीला रंगेहात पकडले - Marathi News | The teacher who provided the copy to the wife | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पत्नीला कॉपी पुरविणाऱ्या शिक्षक पतीला रंगेहात पकडले

नाशिक येथील महर्षी शिंदे डीएड महाविद्यालयात सुरू असलेल्या परीक्षेदरम्यान पत्नीला कॉपी  पुरविणाऱ्या शिक्षक पतीला  रंगेहात पकडण्यात आल्याची घटना घडली आह. डायटचे परीक्षा नियंत्रकांनी ही कारवाई केली असून कॉपी पुरविणाऱ्या शिक्षकावर कोणतीही कारवाई करण्यापू ...