लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

कोलटेक फाटा येथील पाच दुकाने भस्मसात - Marathi News | Five shops in Koltek Fata burnt down | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोलटेक फाटा येथील पाच दुकाने भस्मसात

चांदवड/काजीसांगवी : चांदवड तालुक्यातील कोलटेक फाटा येथील पत्र्याच्या दुकानांना रविवारी (दि.१२) रात्री दोन वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्कीटने अचानक आग लागल्याने पाच दुकाने जळुन खाक झाली. या आगीत सुमारे ३२ लाखांचे नुकसान झाले आहे. ...

मास्क न घातल्याने दंडात्मक कारवाई - Marathi News | Punitive action for not wearing a mask | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मास्क न घातल्याने दंडात्मक कारवाई

कसबे सुकेणे : शहरात सोमवारी (दि.१३) पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत कोरोना प्रतिबंधक उपाययोजना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणि मास्क न वापरणाºया सात नागरिकांवर कठोर कारवाई करण्यात आली . या कारवाईत तब्बल सात नागरिकांकडून प्रत्येकी पाचशे रु पये दंड वसूल क ...

कोरोना विषाणूशी रोज पंगा घेणारा वॉर्डबॉय - Marathi News | A wordboy who struggles daily with the corona virus | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोरोना विषाणूशी रोज पंगा घेणारा वॉर्डबॉय

मालेगाव :कोरोनाशी संपर्क नको म्हणून सर्वच जण सुरक्षितता बाळगत असतात. कुणी बाधित मृत पावला तर त्याचेवर अंत्यसंस्कार करण्यासाठीही कुणी नातेवाईक पुढे येत नाही. कोरोनामुळे आपल्याच माणसांविषयी अशी अस्पृश्यतेची भावना निर्माण झालेली असताना मालेगाव सारख्या ह ...

लासलगावला ९ जण कोरोनामुक्त - Marathi News | 9 coroners released in Lasalgaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लासलगावला ९ जण कोरोनामुक्त

लासलगाव : येथील कोविड सेंटरमध्ये कोरोनावर उपचार घेत असलेल्या ९ बाधित रु ग्णांनी कोरोना मात केल्याने त्यांना सोमवारी (दि.१३) रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. ...

पिळकोस रस्त्याची दुरवस्था - Marathi News | Poor road condition | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिळकोस रस्त्याची दुरवस्था

पिळकोस : राज्य महामार्ग क्र मांक १७ वरील पिळकोस ते कळवण रस्त्याची दुरवस्था झाली आहे. गत पाच वर्षांपासून या रस्त्याची देखभाल होत नसून, अनेक छोटे-मोठे अपघात नित्याचे झाले असून, संबंधित विभागाने या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी वाहनधारकांसह प ...

मक्यावर लष्करी आळीचे संकट कायम - Marathi News | Crisis of military larvae persists in maize | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मक्यावर लष्करी आळीचे संकट कायम

सिन्नर : एकामागोमाग येणाऱ्या अस्मानी आणि सुलतानी संकटाने शेतकरी अडचणीत आला आहे. यंदा वरुणराजाने कृपादृष्टी दाखवली असली तरी लष्करी अळीचे मोठे संकट यंदा देखील शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे. ...

पड रं पाण्या, पड रं पाण्या, कर पाणी पाणी - Marathi News | Rain water, rain water, tax water water | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पड रं पाण्या, पड रं पाण्या, कर पाणी पाणी

सिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागात यंदा पहिल्यांदाच जून अखेरीस पेरण्यांची कामे उरकली आहेत. मृगाच्या दमदार पावसाने पिकांची उगवन जोरदार झाली असली तरी पावसाने ओढ दिल्याने या पिकांना आता वरुणराजाची ओढ लागली आहे. ...

दिंडोरी तहसीलसमोर वीजबिलांची होळी - Marathi News | Holi of electricity bills in front of Dindori tehsil | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिंडोरी तहसीलसमोर वीजबिलांची होळी

दिंडोरी : वीज कंपनीने लॉकडाऊन काळातील तीन महिन्यांच्या बिलाची आकारणी वाढीव दराने केल्याच्या निषेधार्थ येथील तहसील कार्यालयासमोर सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत वीजबिलांची होळी करून आंदोलन करण्यात आले. ...