जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोव्हिड लसीकरण केंद्रावर एका ज्येष्ठ नागरिकाने गोंधळ घातल्याने मंगळवारी संध्याकाळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या ज्येष्ठ नागरिकाने कर्मचाऱ्याचा हात पिरगाळुन धक्काबुक्की केल्यामुळे पंजाच्या एका बोटाचे हाड फ्रॅक्चर हो ...
नाशिक : गेल्या काही दिवसांपासून शहरात कोरोना संसर्ग वाढू लागल्याने गर्दी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात घातलेल्या निर्बंधांच्या अंमलबजावणीला बुधवारपासून सुरुवात झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश जारी करत आठवडे भाजीबाजार भरविण्यास बंदी घातली आ ...
नाशिक- जिल्ह्यात केारोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी शासकीय आरोग्य यंत्रणा आटापीटा करीत असतानाच आज एकाच दिवसात तब्बल १३३० रूग्ण आढळले आहेत. तर सहा जणांचा मृत्यू झाला असून त्यामुळे नाशिककरांची चिंताही वाढली आहे. ...
नाशिक- शहरात वाढणाऱ्या कोवीड रूग्णसंख्येला आळा घालण्यासाठी नाशिक जिल्हा प्रशासनाच्या वतीने नव्याने लावण्यात आलेल्या कोवीड नियमावलीला दि नासिक सराफ असोसिएशनने शंभर टक्के प्रतीसाद देणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे दर मंगळवारची साप्ताहिक सुट्टी र ...
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग फैलावताना दिसत असून, प्रशासनाच्या वतीने निर्बंध कडक करण्यात आले आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मंगळवारी (दि. ९) शहरात ४११, तर ग्रामीण भागात ७१, मालेगावात ४१ आणि जिल्ह्याबाह ...
महानिर्मितीने विक्रमी वीज निर्मितीचा मंगळवारी (दि.९)) एक टप्पा गाठला. तब्बल १०,४४५ मेगा वॅट वीज निर्मिती एका दिवसात झाली असून, महानिर्मितीच्या इतिहासात ६० वर्षातील सर्वाधिक वीजनिर्मिती ठरली आहे.सलग दुसऱ्या दिवशी विक्रमी वीज निर्मिती झाली आहे. ...