लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक, मराठी बातम्या

Nashik, Latest Marathi News

त्र्यंबकेश्वरला पाणीटंचाई - Marathi News | Trimbakeshwar water scarcity | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबकेश्वरला पाणीटंचाई

त्र्यंबकेश्वर : शहरासह तालुक्यात पाणीटंचाई सुरू झाली आहे. एकट्या त्र्यंबकेश्वर शहराला नगर परिषदेतर्फे तीन जलाशयातून पाणीपुरवठा होत असतो. तथापि या तीनही जलाशयांचा साठा आटल्याने त्र्यंबककवासीयांना दिवसाआड पाणी पिण्याची वेळ आली आहे. शहराला यावर्षी उशिरा ...

शिधापत्रिका मिळत नसल्याने आंदोलन - Marathi News | Movement for not getting ration card | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिधापत्रिका मिळत नसल्याने आंदोलन

नांदूरवैद्य : कोरोना प्रादुर्भावामुळे शासनाने लॉकडाउन केल्याने सर्वत्र कामधंदे बंद झाले आहेत. हातावर पोट असलेल्या आदिवासी गोरगरिबांवर उपासमारीची वेळ आली आहे. आदिवासींना शिधापत्रिका नाही त्यांना ती मिळावी व शासनाने जीवनाश्यक वस्तू शिधापत्रिकेवर द्याव् ...

पिंपळगावी व्यापारी असोसिएशनची बैठक - Marathi News | Meeting of Pimpalgaon Traders Association | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिंपळगावी व्यापारी असोसिएशनची बैठक

पिंपळगाव बसवंत : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या चौथ्या टप्प्यातील लॉकडाउनमध्ये शासनाने अटी-शर्ती घालून काही प्रमाणात सवलत दिल्याने व्यापाऱ्यांनी कशा पद्धतीने काळजी घ्यावी, याबाबत पिंपळगाव बसवंत शहरात निफाडच्या प्रांत अधिकारी अर्चना पठारे, पिं ...

तालुक्याबाहेरील कोरोना रुग्ण ठेवण्यास विरोध - Marathi News | Opposition to keeping corona patients outside the taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तालुक्याबाहेरील कोरोना रुग्ण ठेवण्यास विरोध

चांदवड : येथील कोरोना कोविड सेंटरमध्ये तालुक्याबाहेरचे कोरोना रुग्ण ठेऊ नये अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी सुरज मांढरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रांताधिकारी गणेश मिसाळ, तहसीलदार प्रदीप पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे चांदव ...

घोटी शहरात कडकडीत बंद - Marathi News | Strictly closed in the city of Ghoti | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घोटी शहरात कडकडीत बंद

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असणाऱ्या घोटी शहरात रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे इगतपुरी तालुक्यात खळबळ उडाली आहे. शहरात कोरोना विषाणूचा शिरकाव झाल्यामुळे ग्रामपंचायत तसेच पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले असून खब ...

नाशकात बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे चिंता - Marathi News | Anxiety due to increasing number of victims in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे चिंता

शहरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. शहरात मंगळवारी (दि.२६) आणखी बारा संशयितांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शहरातील बाधितांची संख्या १२८ झाली आहे. याशिवाय मालेगाव येथे कर्तव्य बजावताना कोरोना संसर्ग झालेल्या आणि शहरातील कॉलेजरोड ...

...अखेर आजपासून होणार अहमदाबाद विमानसेवेचे ‘उडान’ - Marathi News | ... Ahmedabad Airlines' flight will finally take off from today | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :...अखेर आजपासून होणार अहमदाबाद विमानसेवेचे ‘उडान’

राज्यातील अनेक भागात विमानसेवा सुरू झाल्यानंतर आता नाशिकमधील स्थगित झालेली विमानसेवा बुधवार (दि.२७)पासून सुरू होणार आहे. ...

जिल्हा बँकेचे एक हजार कोटी अडकले - Marathi News | District Bank's Rs 1,000 crore stuck | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हा बँकेचे एक हजार कोटी अडकले

ग्रामपंचायतीची निवडणूक आचारसंहिता व त्या पाठोपाठ कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आर्थिक अडचणीत सापडली असून, जिल्ह्यातील एक लाखाहून अधिक शेतकरी महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र ठरवूनही निव्वळ तांत्रिक बाब ...