लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक, मराठी बातम्या

Nashik, Latest Marathi News

५७०० प्रवाशांनी केला बस प्रवास; आदिवासी भागात प्रतिसाद कायम - Marathi News | 5700 passengers traveled by bus; Response sustained in tribal areas | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :५७०० प्रवाशांनी केला बस प्रवास; आदिवासी भागात प्रतिसाद कायम

नाशिक : गेल्या दीड महिन्यापासून बंद असलेली एसटीची प्रवासी वाहतूक सेवा अद्यापही पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाही. मात्र गेल्या महिन्यात कंटेन्मेंट झोन वगळून सुरू करण्यात आलेल्या जिल्हांतर्गत बसेसने सुमारे ५७२८ प्रवाशांनी प्रवास केला आहे. लॉकडाऊनच्या का ...

कर वसुलीअभावी विकासकामांना ब्रेक; नियोजन कोलमडले ! - Marathi News | Break in development works due to lack of tax collection; Planning collapses! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कर वसुलीअभावी विकासकामांना ब्रेक; नियोजन कोलमडले !

दिंडोरी : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने जाहीर केलेल्या लॉकडाऊनची प्रभावी अंमलबजावणी व जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्याचे काम नगरपंचायत प्रशासनाला करावे लागत असताना ऐन मार्च एण्डच्या काळात लॉकडाऊन झाल्याने महसूल कर वसुलीला व विकासकामांना ब्र ...

कुºहाडीने वार करत महिलेचा खून; संशयितांना पोलिसांकडून अटक - Marathi News | Murder of a woman with an ax; Suspects arrested by police | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कुºहाडीने वार करत महिलेचा खून; संशयितांना पोलिसांकडून अटक

मेशी : तालुक्यातील देवपूरपाडे येथील चिंचमळा शिवारात युवकाने कुºहाडीने वार करून महिलेचा खून केल्याची घटना घडली आहे. चोरी करण्याच्या उद्देशाने माणुसकीला काळिमा फासणारे हे कृत्य युवकाने त्याच्या कुटुंबीयांच्या मदतीने केल्याचे समजते. ...

पाटणे परिसरात खरिपाच्या पेरण्यांसाठी शेतकऱ्यांची लगबग - Marathi News | Almost farmers in Patne area for kharif sowing | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाटणे परिसरात खरिपाच्या पेरण्यांसाठी शेतकऱ्यांची लगबग

पाटणे : परिसरात यावर्षी निसर्ग वादळापासून दररोज थोड्याफार प्रमाणात पाऊस बरसत असल्यामुळे तसेच पेरणीसाठी पुरेसा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची खरीप पिकांच्या पेरणीसाठी लगबग सुरू झाली आहे. ...

बँकेत सापडलेले पैशांचे पाकीट युवकाने केले परत - Marathi News | The youth returned the wallet found in the bank | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बँकेत सापडलेले पैशांचे पाकीट युवकाने केले परत

ओझर : येथील सेवागीर गोसावी हे शुक्रवारी (दि. १२)ओझर मर्चण्ट बँकेत कामानिमित्त आले असता येथे त्यांच्या खिशातील पाकीट खाली पडले. काम आटोपल्यानंतर गोसावी घरी निघून गेले. ...

नगररचना पुन्हा रडारवर - Marathi News | Town planning on the radar again | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नगररचना पुन्हा रडारवर

नाशिक : शहर विकास आराखड्यातील विविध शासकीय खात्यांसाठी आरक्षित भूखंडाचा महापालिकेने विनाकारण टीडीआर दिल्याच्या घटना उघड झाल्यानंतर नगररचना विभागाच्या विविध अधिकाऱ्यांवर संशय बळावला आहे. महापालिकेचे दायित्व नसताना मोबदला दिलाच कसा? असा प्रश्न स्थायी स ...

विजेचा लपंडाव; इंदिरानगरवासीय त्रस्त - Marathi News | Power outage; Indiranagar residents suffer | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विजेचा लपंडाव; इंदिरानगरवासीय त्रस्त

इंदिरानगर : महावितरणकडून इंदिरानगर परिसरात होणारा वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने या भागात विजेचा नेहमी लपंडाव सुरू असतो. त्यामुळे नागरिकांची घरघुती उपकरणे नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले असून, अनियमित वीजपुरवठ्यामुळे नागरिकही त्रस्त झाले असून, या भागा ...

गोदाकाठावरील भाजीबाजार इतिहासजमा - Marathi News | Godakatha vegetable market history | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोदाकाठावरील भाजीबाजार इतिहासजमा

नाशिक : गत शतकापेक्षाही अधिक काळापासून गोदाकाठावर बसणारा भाजीबाजार कोरोना लॉकडाऊननंतर कायमस्वरूपी इतिहासजमा झाला आहे. आता बहुतांश भाजीविक्रेते त्यांना निर्धारित करून दिलेल्या गणेशवाडीतील भाजीबाजारातच दुकान मांडून बसू लागले आहेत. ...