वडाळागावातील सावित्रीबाई फुले झोपडपट्टी परिसरात राहणारा सराईत गुन्हेगार विशाल ऊर्फ इंद्या वसंत बंदरे (३३) यास एका फर्निचरचे दुकान लुटल्याप्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी अटक केली आहे. ...
नाशिक : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पोलीस आयुक्तालयातील अडीच एकर जागा न्यायालयास देण्यात आली़ या ठिकाणी सिंहस्थात बांधण्यात आलेल्या बराकीत पाच न्यायालयांचे कामकाजही सुरू झाले आहे़ मात्र आता पोलीस मुख्यालयातील रस्ता नागरिकांसाठी वापरण्यासाठी मिळावी, ...
नाशिकरोड रेल्वेस्थानकाच्या आरक्षण कार्यालयाबाहेर प्रवाशास मारहाण करून अडीच हजारांची रोकड जबरदस्तीने चोरणाºया चौघा जणांना रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. ...
मैत्रिणीसमवेत पायी जाणाऱ्या तरुणीस सहा संशयितांनी अडवून तिचा बुरखा ओढून विनयभंग करीत बेदम मारहाण केल्याची घटना वडाळागावातील अमन मेडिकलजवळ घडली़ या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी सहा संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला असून, पाच जणांना अटक केली आहे़ ...
शहरात गत अनेक दिवसांपासून घरफोडीचे सत्र सुरूच असून, जेलरोड, गंगापूररोड व वडाळा-पाथर्डीरोड परिसरात चोरट्यांनी तीन ठिकाणी घरफोडी करून दीड लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे़ यामध्ये सोन्याचे दागिने, रोख रक्कम व मोबाइलचा समावेश आहे़ या प्रकरणी संबंधित पोली ...