शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नासा

नासा, अर्थात नॅशनल अ‍ॅरॉनॉटिक्स अँड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन ही अमेरिकेची अंतराळ संस्था आहे. १९५८ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेनं आतापर्यंत अनेक अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहेत. नासाचे 'अपोलो मून लँडिंग मिशन' हे अंतराळ संशोधनात ऐतिहासिक पाऊल ठरले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोसोबत काम करण्याची इच्छा नासानं चांद्रयान-२ मोहिमेनंतर व्यक्त केली आहे. त्यामुळे भारत-अमेरिका संबंधांचं नवं पर्व सुरू होऊ शकतं.

Read more

जरा हटके : Coronavirus : जगातलं सर्वात सुरक्षित ठिकाण, 'या' ठिकाणी अजिबात नाही कोरोनाचा धोका!

जरा हटके : बाबो! NASA ला अंतराळात सापडला मोठा खजिना, प्रत्येक व्यक्ती होईल अब्जाधीश इतकी आहे किंमत!

जरा हटके : सूर्यापेक्षा हजार पटीने मोठ्या ताऱ्याचा होणार विस्फोट, पृथ्वीवरूनही बघता येईल हा अद्भुत नजारा!

जरा हटके : अंतराळातून आली पृथ्वीची छायाचित्रे; एवढी अप्रतिम की पाहतच राहाल

राष्ट्रीय : NASA : व्वा...! अंतराळातून खूपच सुंदर दिसतो आपला महान भारत; नासाने टिपले छायाचित्र

आंतरराष्ट्रीय : लय भारी! नासात इंटर्नशीप करणाऱ्या विद्यार्थ्याने शोधला दोन सूर्य असलेला ग्रह 

आंतरराष्ट्रीय : ‘नासा’च्या चंद्र, मंगळावरील स्वारीत भारतीय वंशाचे कर्नल राजा चारी

आंतरराष्ट्रीय : 'ती' दररोज 16 वेळा पाहते सूर्योदय; पण कसा?

जरा हटके : पृथ्वीवरचा 'मंगळ'; काही दशकांपर्यंत पावसाचा थेंबही पडत नाही

नवी मुंबई : पनवेलच्या प्रणित पाटील यांची ‘नासा’मध्ये सहअन्वेषक पदी निवड