शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नासा

नासा, अर्थात नॅशनल अ‍ॅरॉनॉटिक्स अँड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन ही अमेरिकेची अंतराळ संस्था आहे. १९५८ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेनं आतापर्यंत अनेक अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहेत. नासाचे 'अपोलो मून लँडिंग मिशन' हे अंतराळ संशोधनात ऐतिहासिक पाऊल ठरले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोसोबत काम करण्याची इच्छा नासानं चांद्रयान-२ मोहिमेनंतर व्यक्त केली आहे. त्यामुळे भारत-अमेरिका संबंधांचं नवं पर्व सुरू होऊ शकतं.

Read more

राष्ट्रीय : अंतराळातून भारत कसा दिसतो? सुनीता विल्यम्स म्हणाल्या, मुंबई आली की...

आंतरराष्ट्रीय : ट्रम्प स्वत:च्या खिशातून देणार सुनीता विलियम्स यांना ओव्हरटाइम सॅलरी; किती आहे वेतन?

आंतरराष्ट्रीय : फुटबॉलपटू कसा बनला अंतराळावीर, जाणून घ्या कोण आहेत बॅरी बुच विल्मोर?

आंतरराष्ट्रीय : Sunita Williams : सुनीता विल्यम्स यांचे पृथ्वीवर लँडिंग कसे झाले; पाहा फोटो

आंतरराष्ट्रीय : १९०० डिग्री तापमान, सात मिनिटे संपर्क तुटला, काळजाचा ठोका चुकला! कल्पना चावलाची आठवण झाली होती...

आंतरराष्ट्रीय : Sunita Williams : बोलण्यात, चालण्यातही अडचणी येणार; सुनीता विल्यम्स यांचा पृथ्वीवर प्रवेश सोपा नसणार

आंतरराष्ट्रीय : Sunita Williams: ना चपाती, ना भात, ना बिस्किट... सुनीता विल्यम्स यांनी २८६ दिवस अंतराळात काय खाल्लं?

आंतरराष्ट्रीय : Sunita Williams : सुजलेला चेहरा, कमी झालेली तब्येत; सुनीता विल्यम्संना पृथ्वीवर परतल्यानंतर अडचणींना सामोरे जावे लागणार

आंतरराष्ट्रीय : आठ दिवसांसाठी गेलेल्या सुनीता विल्यम्स नऊ महिने अडकल्या; आता NASA किती पैसे देणार?

आंतरराष्ट्रीय : अंतराळातील ८ दिवसांचा मुक्काम ९ महिने लांबला, आता NASA सुनिता विल्यम्स यांना किती ओव्हर टाइम देणार? आकडा वाचून विस्फारतील डोळे