शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नासा

नासा, अर्थात नॅशनल अ‍ॅरॉनॉटिक्स अँड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन ही अमेरिकेची अंतराळ संस्था आहे. १९५८ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेनं आतापर्यंत अनेक अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहेत. नासाचे 'अपोलो मून लँडिंग मिशन' हे अंतराळ संशोधनात ऐतिहासिक पाऊल ठरले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोसोबत काम करण्याची इच्छा नासानं चांद्रयान-२ मोहिमेनंतर व्यक्त केली आहे. त्यामुळे भारत-अमेरिका संबंधांचं नवं पर्व सुरू होऊ शकतं.

Read more

राष्ट्रीय : भारतासाठी ऐतिहासिक क्षण; 40 वर्षांनंतर भारतीय व्यक्तीची अंतराळात झेप...

आंतरराष्ट्रीय : अंतराळातून सुखरूप माघारी परतल्यानंतर सुनिता विल्यम्स यांची सोशल मीडियावर पहिली पोस्ट, म्हणाल्या...  

संपादकीय : अंतराळवीर बॅरी विल्मोरची पत्नी म्हणते, तो जन्मत: योद्धा आहे!

राष्ट्रीय : अंतराळातून भारत कसा दिसतो? सुनीता विल्यम्स म्हणाल्या, मुंबई आली की...

आंतरराष्ट्रीय : अंतराळवीरांना अवकाशातील ओव्हरटाइमचे पैसे मी माझ्या खिशातून देईन: डोनाल्ड ट्रम्प

आंतरराष्ट्रीय : ट्रम्प स्वत:च्या खिशातून देणार सुनीता विलियम्स यांना ओव्हरटाइम सॅलरी; किती आहे वेतन?

आंतरराष्ट्रीय : फुटबॉलपटू कसा बनला अंतराळावीर, जाणून घ्या कोण आहेत बॅरी बुच विल्मोर?

संपादकीय : वेलकम होम, सुनीता!

आंतरराष्ट्रीय : सुनीता, तुझे सलाम...! नऊ महिन्यांच्या मुक्कामात ४,५७६ वेळा पृथ्वीला घातल्या प्रदक्षिणा  

आंतरराष्ट्रीय : २८ हजार KM/PH स्पीड, १६०० डिग्री पारा...आगीच्या गोळ्यात बसून पृथ्वीवर कशी पोहचली सुनीता विलियम्स?