शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नासा

नासा, अर्थात नॅशनल अ‍ॅरॉनॉटिक्स अँड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन ही अमेरिकेची अंतराळ संस्था आहे. १९५८ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेनं आतापर्यंत अनेक अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहेत. नासाचे 'अपोलो मून लँडिंग मिशन' हे अंतराळ संशोधनात ऐतिहासिक पाऊल ठरले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोसोबत काम करण्याची इच्छा नासानं चांद्रयान-२ मोहिमेनंतर व्यक्त केली आहे. त्यामुळे भारत-अमेरिका संबंधांचं नवं पर्व सुरू होऊ शकतं.

Read more

आंतरराष्ट्रीय : अंतराळातून पृथ्वीवरील वाद क्षुल्लक वाटतात! अंतराळवीर सुनीता विल्यम्स 'नासा'तून निवृत्त

आंतरराष्ट्रीय : अवकाशाला गवसणी घालणाऱ्या सुनीता विल्यम्स NASAमधून निवृत्त, आता एवढी मिळणार पेन्शन

आंतरराष्ट्रीय : २५ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर अंतराळवीर आजारी, नासा चारही जणांना परत आणणार

भक्ती : फेब्रुवारीची ही संध्याकाळ आत्ताच बुक करून ठेवा...; आठपैकी सहा ग्रह उघड्या डोळ्यांनी पाहता येणार, सातवी पृथ्वी, ज्यावर तुम्ही असणार...

हिंगोली : 'लिगो'चे काम प्रगतीपथावर; प्रयोगशाळेसाठी कंपन, आवाज नसलेल्या जागेच्या शोधात अभियंते

आंतरराष्ट्रीय : ११ वर्षांच्या यशस्वी मोहिमेनंतर NASA च्या 'MAVEN' मार्स ऑर्बिटरशी अचानक संपर्क तुटला; वैज्ञानिक चिंतेत

आंतरराष्ट्रीय : शनी देव कोपला? भव्य कडे अचानक दिसेनासे झाले; काय आहे दुर्मीळ खगोलीय घटनेमागील रहस्य?

जरा हटके : भारतीय रेल्वेची 'मिस्ट्री ट्रेन'! अचानक झाली गायब; 43 वर्षांनंतर लागला शोध, जगभरात खळबळ...

आंतरराष्ट्रीय : शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...

मुंबई : मुलांनो, ‘विज्ञान वारी’तून ‘नासा’ला द्या भेट! विज्ञान-तंत्रज्ञानाची आवड असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी