लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
श्रीराम मंदिर सोहळ्यावर बंदी घालण्याची मागणी; अलाहाबाद हायकोर्टात याचिका दाखल - Marathi News | Demand for ban on Shri Ram temple celebrations; Petition filed in Allahabad High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रीराम मंदिर सोहळ्यावर बंदी घालण्याची मागणी; अलाहाबाद हायकोर्टात याचिका दाखल

एकीकडे 22 जानेवारी रोजी रामललाची प्राणप्रतिष्ठा होत आहे, तर दुसरीकडे यावरुन राजकारणही तापले आहे. ...

विटांच्या भिंती, सोन्या-चांदीच्या वस्तू अन्...; PM मोदींच्या गावात मिळाले 2800 वर्ष जुन्या मानवी वस्तीचे पुरावे - Marathi News | Brick walls gold and silver items Evidence of 2800 year old settlement found in pm narendra modi village vadnagar gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विटांच्या भिंती, सोन्याच्या वस्तू अन्...; PM मोदींच्या गावी मिळाले 2800 वर्ष जुन्या वस्तीचे पुरावे

येथून इतिहासासंदर्भात अनेक नव्या गोष्टी समोर येऊ शकतात. ...

भारताशी पंगा Maldives ला पडतोय महागात; दररोज इतक्या कोटींचं मोठं नुकसान, कोणीच जायला तयार नाही - Marathi News | Maldivian facing huge loss boycott trend loss of so many crores every day no one is ready to go no tourist | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :भारताशी पंगा Maldives ला पडतोय महागात; दररोज इतक्या कोटींचं मोठं नुकसान, कोणीच जायला तयार नाही

भारताशी पंगा घेणे मालदीवला महागात पडलं आहे. मालदीवला आता मोठा धक्का बसलाय. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्हे तर हे असतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यातील मुख्य यजमान - Marathi News | Ram Mandir: Not Prime Minister Narendra Modi, but Anil Mishra will be the chief host at the Pranapratisthapana ceremony at the Ram temple | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्हे तर हे असतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यातील मुख्य यजमान

Ram Mandir: राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे प्रमुख यजमान हे पंतप्रधान नरेंद्र मोदी नसतील अशी माहिती समोर येत आहे. मिळत असलेल्या माहितीनुसार श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सदस्य डॉ. अनिल मिश्र हे या सोहळ्याचे मुख्य यजमान असतील. ...

मोदी सरकारच्या काळात देशातील कोट्यवधी लोक गरिबीतून बाहेर; NITI आयोगाचा दावा - Marathi News | In the last 9 years, 25 crore people in the country came out of poverty; A claim in the NITI Aayog report | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारच्या काळात देशातील कोट्यवधी लोक गरिबीतून बाहेर; NITI आयोगाचा दावा

2005-06 मध्ये गरिबीची पातळी 55.34% होती, जी 2022-23 मध्ये 11.28% पर्यंत खाली आली. ...

मोदींना पंतप्रधान बनवून तुम्हाला काय मिळणार? याचे आधी उत्तर द्या - सुप्रिया सुळे - Marathi News | what will you gain by making narendra modi pm answer this first supriya sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोदींना पंतप्रधान बनवून तुम्हाला काय मिळणार? याचे आधी उत्तर द्या - सुप्रिया सुळे

भाजपच्या ३८ खासदारांपैकी एकानेही शेतक-यांच्या, व्यापा-यांच्या समस्या, कांदा, दुध दर अथवा सामान्यांच्या अधिकारांबाबत आवाज उठवला का? ...

कुनो राष्ट्रीय उद्यानातील ‘शौर्य’चा मृत्यू; आतापर्यंत 10 चित्ते मरण पावले - Marathi News | Death of 'Shaurya' in Kuno National Park; So far 10 cheetahs have died | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :कुनो राष्ट्रीय उद्यानातील ‘शौर्य’चा मृत्यू; आतापर्यंत 10 चित्ते मरण पावले

शौर्यच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आले नाही. ...

मोदींचा दौरा ८५ मिनिटांचा; रे नगर आता दिल्ली पोलिसांकडे - Marathi News | Narendra Modi's tour of 85 minutes, Ray Nagar now to Delhi Police in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोदींचा दौरा ८५ मिनिटांचा; रे नगर आता दिल्ली पोलिसांकडे

मोदींच्या दौऱ्यासाठी रे नगर परिसरात एकूण ६ हेलिपॅड उभारले आहेत. पहिले दोन हेलिपॅड मोदींसाठी राखीव राहणार आहेत. ...