लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
मोहम्मद शमीसाठी नरेंद्र मोदींचं ट्विट; पंतप्रधानांच्या आपुलकीने भारावला गोलंदाज - Marathi News | Narendra Modi's tweet for Mohammed Shami; The bowler overwhelmed by the Prime Minister's affection | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोहम्मद शमीसाठी नरेंद्र मोदींचं ट्विट; पंतप्रधानांच्या आपुलकीने भारावला गोलंदाज

भारताच्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील कामगिरीचा नायक मोहम्मद शमी ( Mohammed Shami) आणखी काही काळ क्रिकेटपासून दूर राहणार आहे. ...

अक्षय कुमारचीही राजकारणात एन्ट्री? भाजपाकडून तिकीट मिळण्याची शक्यता - Marathi News | BJP can field film star Akshay Kumar from Chandni Chowk seat loksabha election | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमारचीही राजकारणात एन्ट्री? भाजपाकडून तिकीट मिळण्याची शक्यता

अक्षय कुमारला यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाकडून तिकीट मिळण्याची दाट शक्यता आहे (Akshay Kumar, BJP) ...

पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न; पोलिसांचा हस्तक्षेप, गुन्हा दाखल - Marathi News | Attempt to burn effigy of Prime Minister Narendra Modi in Pune; Police intervened, registered a case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न; पोलिसांचा हस्तक्षेप, गुन्हा दाखल

पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेत गुन्हा दाखल केला... ...

इस बार चार सौ पार... अपेक्षा आणि अडथळे! चर्चा कामगिरीऐवजी याच भोवती घुमत राहणार... - Marathi News | Es Bar 400 Par... Expectations and Obstacles! in Front of BJP NDA narendra modi | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :इस बार चार सौ पार... अपेक्षा आणि अडथळे! चर्चा कामगिरीऐवजी याच भोवती घुमत राहणार...

मोदींचे विरोधक भाजपला विचारतात, ‘‘२००४ ची ‘इंडिया शायनिंग’ घोषणा आठवते ना?’’ - पण हेही खरे की, २००४ च्या ‘त्या’ चित्रात नरेंद्र मोदी नव्हते! ...

स्टेशनांना मिळणार नवी झळाळी! मोदींच्या हस्ते पुनर्विकासाचा शुभारंभ  - Marathi News | Railway Stations will get a new look! Redevelopment started by Modi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्टेशनांना मिळणार नवी झळाळी! मोदींच्या हस्ते पुनर्विकासाचा शुभारंभ 

मृत भारत योजनेंतर्गत पुनर्विकासाची कामे केली जाणार आहेत. ...

"त्यांच्या गझल थेट आत्म्याशी संवाद साधत होत्या..."; पंकज उधास यांच्या निधनाने पंतप्रधान मोदी शोकाकुल - Marathi News | Prime Minister narendra modi emotional post on death of singer Pankaj Udhas | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"त्यांच्या गझल थेट आत्म्याशी संवाद साधत होत्या..."; पंकज उधास यांच्या निधनाने पंतप्रधान मोदी शोकाकुल

पंतप्रधान मोदींनी भावूक पोस्ट करत पंकज उधास यांना श्रद्धांजली वाहिली आहे (Pm Modi, Pankaj Udhas) ...

PM मोदींची भेट; 41 हजार कोटींच्या प्रकल्पांचा शुभारंभ, 554 रेल्वे स्थानकांचे रुपडे पालटणार - Marathi News | Amrit Bharat Station Scheme: Gift of projects worth 41 thousand crores from PM Modi to the country, 554 railway stations will be transformed | Latest business News at Lokmat.com

व्यापार :PM मोदींची भेट; 41 हजार कोटींच्या प्रकल्पांचा शुभारंभ, 554 रेल्वे स्थानकांचे रुपडे पालटणार

Amrit Bharat Station Scheme: देशातील 554 रेल्वे स्थानकांमध्ये 'वर्ल्ड क्लास' सुविधा मिळणार, महाराष्ट्रातील 56 स्थानकांचा समावेश. ...

'द ग्रेट खली'ने केले PM नरेंद्र मोदींचे कौतुक; म्हणाला- '400 पार नक्की होणार' - Marathi News | 'The Great Khali' Praises PM Narendra Modi; He said - '400 will definitely happen' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'द ग्रेट खली'ने केले PM नरेंद्र मोदींचे कौतुक; म्हणाला- '400 पार नक्की होणार'

The Great Khali: शेतकरी आंदोलनावरही खलीने प्रतिक्रिया दिली. काय म्हणाला पाहा... ...