Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्याFOLLOW
Narendra modi, Latest Marathi News
नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते. Read More
Successful test of Agni-5: संध्याकाळी ५.३० च्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अग्नी ५ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी झाल्याचं सांगत मिशन दिव्यास्त्र यशस्वी झाल्याची घोषणा करून DRDO च्या शास्त्रज्ञांचं ट्विटच्या माध्यमातून कौतुक केलं ...
लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदींचे दौरे सुरू आहेत. पीएम मोदींनी आज गुरुग्राममध्ये आयोजित कार्यक्रमात द्वारका एक्सप्रेसवेच्या हरियाणा भागाचे उद्घाटन केले. ...
Chungreng Koren And Narendra Modi : काँग्रेसने मणिपूरचा मिक्स्ड मार्शल आर्ट्स फायटर चुंगरेंग कोरेन यांचा एक व्हिडीओ शेअर करून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. ...