लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
भाजपची रणनीती कामी आली; हरयाणात 'ऑल इज वेल', शेतकरी-जवान नाराज नाहीत..! - Marathi News | Haryana Election 2024 : BJP's strategy worked; 'All is well' in Haryana, farmers and youth are not upset | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपची रणनीती कामी आली; हरयाणात 'ऑल इज वेल', शेतकरी-जवान नाराज नाहीत..!

Haryana Election 2024 : भाजपने सलग दिसऱ्यांना हरयाणा विधानसभा निवडणूक जिंकून इतिहास रचला आहे. ...

हरयाणात 'मोदी मॅजिक', राहुल गांधींनी जिथे सभा घेतल्या, त्या उमेदवारांचे काय झाले? पाहा... - Marathi News | Haryana Election Result 2024: 'Modi magic' in Haryana, Rahul Gandhi fails to attract voters | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरयाणात 'मोदी मॅजिक', राहुल गांधींनी जिथे सभा घेतल्या, त्या उमेदवारांचे काय झाले? पाहा...

Haryana Election Result 2024: हरयाणा विधानसभा निवडणुकीत भाजपने हॅट्रीक मारली आहे. ...

पंतप्रधान मोदींनी लिहिले ‘गरबा’ गाणे; दुर्गादेवीच्या शक्तीचे वर्णन, सोशल मीडियावर केले शेअर - Marathi News | prime minister narendra modi wrote a garba song | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदींनी लिहिले ‘गरबा’ गाणे; दुर्गादेवीच्या शक्तीचे वर्णन, सोशल मीडियावर केले शेअर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर एक ‘गरबा’ गाणे शेअर केले. ...

PM नरेंद्र मोदींची घटनात्मक पदावर २३ वर्षे पूर्ण, २००१ मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले! - Marathi News | PM Narendra Modi completes 23 years in constitutional post, became Chief Minister for the first time in 2001! | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :PM नरेंद्र मोदींची घटनात्मक पदावर २३ वर्षे पूर्ण, २००१ मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले!

PM Narendra Modi 23 Years: आज, सोमवारी (७ ऑक्टोबर २०२४) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनात्मक पदावर असताना २३ वर्षे पूर्ण केली. ...

अखेर भारत-मालदीवचा वाद मिटला; मुइज्जू यांच्या भेटीनंतर पीएम मोदींचे मोठे वक्तव्य, म्हणाले... - Marathi News | Mohamed Muizzu India Visit : India-Maldives dispute finally resolved; PM Modi's big statement after meeting Muijju, said | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अखेर भारत-मालदीवचा वाद मिटला; मुइज्जू यांच्या भेटीनंतर पीएम मोदींचे मोठे वक्तव्य, म्हणाले...

Mohamed Muizzu India Visit : मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू भारत दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. ...

नरेंद्र मोदी यांनी जनतेला सतत खोटी स्वप्ने दाखवली, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केली टीका  - Marathi News | Narendra Modi continuously showed false dreams to the people, Congress state president Nana Patole criticized | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :नरेंद्र मोदी यांनी जनतेला सतत खोटी स्वप्ने दाखवली, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केली टीका 

अंकलखोप येथे सरपंचांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश ...

‘त्याच त्या’ विधानांनी अपयश झाकणार नाही; मल्लिकार्जुन खरगे यांची पंतप्रधान मोदींवर टीका - Marathi News | similar statements will not cover failure congress mallikarjun kharge criticizes pm modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘त्याच त्या’ विधानांनी अपयश झाकणार नाही; मल्लिकार्जुन खरगे यांची पंतप्रधान मोदींवर टीका

घरगुती बचतीमध्ये झालेली प्रचंड मोठी घट, वाढती महागाई आणि उत्पादन क्षेत्रातील अडचणी पाहता ‘मेक इन इंडिया’ पूर्णपणे अपयशी ठरल्याचे खरगे म्हणाले. ...

"मालदीव असं काही करणार नाही ज्यामुळे भारताला..."; मोहम्मद मुइज्जूंचे चीनबाबत मोठं वक्तव्य - Marathi News | We will never let India security be harmed said Maladiv President Mohammad Muizzu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मालदीव असं काही करणार नाही ज्यामुळे भारताला..."; मोहम्मद मुइज्जूंचे चीनबाबत मोठं वक्तव्य

Mohamed Muizzu : मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी भारताच्या सुरक्षेला कधीही धक्का पोहोचू देणार नाही, असे म्हटले आहे ...